भोरः चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणी ग्रामस्थांनी नोंदविला निषेध; आरोपीस कठोर शिक्षेची केली मागणी
भोरः तालुक्यामधील एका गावात अवघ्या दोन वर्षांच्या चिमुरडीवर अल्पवयीन मुलाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. या घटनेतील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, ...
Read moreDetails













