Monday, June 8, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Breaking News: खेड-शिवापूर टोल नाक्याजवळ एसटीच्या चालक, वाहकाला टोळक्याकडून बेदम मारहाण; मुलगी रडली नसती तर त्यांनी…..

१५ जणांच्या टोळक्याने केली वाहक, चालकाला बेदम मारहाण, वाहक व चालकांनी घेतली शिवापूर पोलीस ठाण्यात धाव

by Team Rajgad Publication
September 19, 2024
Breaking News: खेड-शिवापूर टोल नाक्याजवळ एसटीच्या चालक, वाहकाला टोळक्याकडून बेदम मारहाण; मुलगी रडली नसती तर त्यांनी…..

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

खेड शिवापूरः येथील टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी गुहागरहून स्वारगेटच्या दिशेने जाणाऱ्या एसटीच्या चालक व वाहकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. जवळपास १५ जणांच्या टोळक्याने एसटीच्या दोन कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली आहे. ट्रकने एसटी बसला एका बाजूला दाब दिल्याने याचा जाब विचारायला गेलेल्या चालकास या टोल नाक्यावरील  व्यक्तीने सर्वप्रथम मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच बसेच्या वाहकाला देखील या टोळक्याने मारहाण करुन शिव्या देत धमकी दिल्याचे या बसचे वाहक प्रवीण भगवान नांगरे यांनी सांगितले.

मुलगी रडली नसती तर त्यांनी जीवच घेतला असता 

यात कमी काय म्हणून या टोळक्याने बसेसमध्ये येत वाहकाला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी बसमध्ये असलेल्या प्रवाशांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला, मात्र ते ऐकत नव्हते. अचानक यावेळी एक लहान मुलगी जोरजोराने रडू लागल्याने हे सर्वजण तिथून निघून गेल्याचे या बसमध्ये प्रवास करणाऱ्या एका महिलेने सांगितले. मुलगी रडली नसती तर त्यांनी वाहकाचा जीवच घेतला असता, असे देखील या महिलेने सांगितले. शिवापूर चौकीत तक्रार दाखल करण्यासाठी या बसचे वाहक व चालक गेले असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

Tags: Bhorcrimenewsrajgadnewsshivapurtollplaza
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post
भोरः चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणी ग्रामस्थांनी नोंदविला निषेध; आरोपीस कठोर शिक्षेची केली मागणी

भोरः चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणी ग्रामस्थांनी नोंदविला निषेध; आरोपीस कठोर शिक्षेची केली मागणी

ताज्या बातम्या

केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

June 7, 2026
भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

June 6, 2026
भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
राजकारणातील भीष्मपितामहाला अखेरचा निरोप; मा. मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

राजकारणातील भीष्मपितामहाला अखेरचा निरोप; मा. मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

June 5, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group