Breaking News: खेड-शिवापूर टोल नाक्याजवळ एसटीच्या चालक, वाहकाला टोळक्याकडून बेदम मारहाण; मुलगी रडली नसती तर त्यांनी…..
खेड शिवापूरः येथील टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी गुहागरहून स्वारगेटच्या दिशेने जाणाऱ्या एसटीच्या चालक व वाहकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. जवळपास १५ जणांच्या टोळक्याने एसटीच्या दोन कर्मचाऱ्यांना ...
Read moreDetails




