राजगड न्यूज लाईव्ह

Tag: Bhor

विद्यार्थ्यांसोबत गाण्याच्या तालावर आजी-आजोबांनी धरला ठेका; आजी-आजोबा दिन मोठ्या उत्साहात साजारा

भोरः जिल्हा परिषद प्राथमिक शाळा न्हावी येथे आजी आजोबा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधत शाळेतील विद्यार्थ्यी आपल्या आजी आजोबांना शाळेत घेऊन आले होते. ज्या आजी ...

Read more

भोरः पुण्यश्लोक अहिल्यादेवी मंडळात रंगला होम मिनिस्टरचा कार्यक्रम; परिसरातील महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद

भोरः पुण्यश्लोक अहिल्यादेवी मित्र मंडळ आयोजित भव्य होम मिनिस्टर स्पर्धेचे आयोजन मंडळाच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमाला परिसरातील महिलांनी सहभाग घेत उस्फुर्त प्रतिसाद दिला. गेल्या ३८ वर्षांपासून हे मंडळ भोरमधील ...

Read more

आगमन गणरायाचे -भोरचा मानाचा दुसरा गणपती नागराज तरुण मंडळाने घेतले रक्तदान शिबीर

७१ रक्तदात्यानी केले रक्तदान, रक्तदान हेच श्रेष्ठदान भोरला सामाजिक नवनवीन उपक्रमात नेहमीच अग्रेसर असणारे  व मानाचे दुसरे गणपती असणारे भोर शहरातील नागराज तरुण मंडळाने रक्तदान शिबिर घेत रक्तदान हेच खरे ...

Read more

मार्गदर्शनः मुस्कान फाउंडेशनने पुढाकार घेत मुली व युवतींसाठी घेतले ‘गुड टच, बॅड टच’चे शिबिर

भोरः जय भवानी तरुण मंडळ वांगणी आयोजित सामाजिक शिक्षण उपक्रमा अंतर्गत शालेय विद्यार्थिनींना गुड टच , बॅड टच बाबतीत प्रशिक्षण देण्यात आले. समाजामध्ये वाढत्या लैंगिक अत्याचाराच्या धर्तीवर विद्यार्थिनी, युवती यांना ...

Read more

काँग्रेस पक्षाने विचारणा केली तर सांगू एकच वादा ‘भोरमध्ये संग्राम दादा’; भूमिपूजन कार्यक्रमात खा. सुप्रिया सुळे यांचे विधान

राजगडः  येथील २८ कोटींच्या विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाला बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली उपस्थिती दर्शवत या विधानसभा क्षेत्राचे आमदार संग्राम थोपटे यांच्या पाठपुराव्यामुळे झालेल्या कामाचे कौतुक केले. यावेळी बारामती ...

Read more

राजगडः तालुक्यातील २८ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन; आ. संग्राम थोपटेंच्या पाठपुराव्यामुळे शक्य, खा. सुप्रिया सुळेंची विशेष उपस्थिती

राजगड: भोर विधानसभा क्षेत्राचे आमदार संग्राम थोपटे (sangram thopate) यांच्या पाठपुराव्यामुळे राजगड (वेल्हे) तालुक्यातील तब्बल २८ कोटी ३४ लाख २४ हजार रुपये विकास कामांच्या भूमिपूजन सोहळा बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया ...

Read more

आगमन गणरायाचे -भोरेश्वरनगर मित्र मंडळाने जपला सामाजिक हितार्थ , रक्तदान शिबिरातुन केले सामाजिक कार्य

भोर:  शहरातील पारंपरिक प्रथा व सामाजिक हित जोपासणारे  अखिल भोरेश्वरनगर मंडळाने सामाजिक हित जोपासत गणेशोत्सवानिमीत्त जगातील सर्वात श्रेष्ठ दान रक्तदान या शिबिराचे आयोजित केले. या शिबिरात 47 रक्तदात्यांनी आपले रक्तदान ...

Read more

आगमन गणरायाचे – अजुनही ग्रामीण भागातून शेतात मोदक टाकण्याची प्रथा पारंपरिक पध्दतीने पुर्ववत

भोर : तालुक्यात शहरासह ग्रामीण भागातून सर्वत्रच गणरायाचे आगमन मोठ्या उत्साहात व ढोल ताशांच्या गजरात झाले.शहरात अनेक मंडळांनी विद्युत रोषणाई करत गणेशाचे आगमन केली आहे तर ग्रामीण भागातील सर्व मंडळांनी ...

Read more

कार्यशाळाः नवसह्याद्री गुरूकुलमधील चिमुकल्यांनी साकारल्या शाडू मातीपासूनच्या सुबक गणेश मूर्ती

भोरः नवसह्याद्री गुरुकुलमध्ये दरवर्षी प्रमाणे यंंदाच्या वर्षी देखील विद्यार्थ्यांसाठी गणेशमूर्ती तयार करणे याविषयीची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेमध्ये पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यानी शाडू मातीपासून वेगवेगळ्या आकाराचे सुबक गणेश ...

Read more

भोर बाजारपेठत गौरी गणपती साहित्य खरेदीसाठी गर्दी

भोर : लाडक्या गणरायाच्या आगमन उद्या होत असल्याने पूजेचे साहित्य खरेदीसाठी आज भोरच्या बाजारपेठेत भाविकांची लगबग पहायला मिळत आहे. पूजेच्या साहित्यात मागील वर्षाच्या तुलनेत यंदा वाढ झाली असून महागाईचा फटका ...

Read more
Page 3 of 21 1 2 3 4 21
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

Add New Playlist

error: Content is protected !!