Tuesday, August 18, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

भोर:-जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त वनवासी कल्याण आश्रमात जीवनावश्यक साहित्य व मूकबधिर विद्यालयात फळे वाटप

by Aakanksha Yadav
September 26, 2024

फार्मासिस्ट औषधे विक्रेते नसुन समाजाचे आरोग्य मित्र

२५ सप्टेंबर हा दिवस सर्वत्र जागतिक फार्मासिस्ट दिन म्हणून साजरा केला जातो त्याच अनुषंगाने भोर तालुका केमिस्ट फार्मासिस्ट असोसिएशन तर्फे बुधवार (दि.२५) हा दिवस जागतिक फार्मासिस्ट म्हणून भोर शहरातील वनवासी कल्याण आश्रमाला व मूकबधिर विद्यालयाला भेट देऊन एक हात मदतीचा पुढे करत साजरा करण्यात आला.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

डॉक्टर आणि पेशंट यांना जोडणारा मधला दुवा म्हणजे फार्मासिस्ट म्हणजे औषध विक्रेता आहे. हे औषध विक्रेते आरोग्य व्यवस्थेतील महत्वाची भूमिका बजावत आहेत. त्यांना आरोग्य मित्र देखील संबोधले जाते.हे फार्मासिस्ट -आरोग्य मित्र समाजामध्ये लोकांना औषधं तयार करण्यापासून ते रुग्णांना औषध कधी, कसे, का घ्यायचे , औषधाचे सर्व फायदे ,तोटे, नुकसान याबद्दलची सर्व माहिती देत समजावून सांगत असतात. गरजूंना मदत करण्यात त्यांना नेहमी आनंद वाटतो. आपण आरोग्य सेवेतील हे एक महत्त्वाचा भाग असल्याने आपण या समाजासाठी काहीतरी केले पाहिजे यासाठी या दिनाचे औचित्य साधून भोर शहरातील वनवासी कल्याण आश्रम येथे भोजनासाठीची आवश्यक साधनसामग्री कडधान्ये, डाळी, मसाले ,असे दैनंदिन लागणारे किराणा साहित्याचे  वाटप  त्यांच्याकडून करण्यात आले. तसेच शहरातील मूकबधिर विद्यालय रथखाना येथे आरोग्यदायी फळे वाटप करण्यात आलीत. या्वेळी मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून भारावून गेल्याचे अध्यक्ष सागर सोंडकर यांनी सांगितले.

या वेळी वनवासी कल्याण आश्रमाचे पदाधिकारी डॉ उदय जोशी यांनी उपास्थित फार्मासिस्ट यांचा सत्कार केला आणि फार्मासिस्ट हे नेहमीच समाजपयोगी उपक्रम राबवत असतात म्हणून त्यांचे आभार मानले.या कार्यक्रमासाठी केमिस्ट फार्मासिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सागर सोंडकर, उपाध्यक्ष धीरज जेधे, सचिव विशाल भांडे , खजिनदार गणेश दरेकर, जेष्ठ रविंद्र हर्णसकर, दत्तात्रय म्हस्के,प्रियंका भेलके, निर्मला सपकाळ, राहुल चौधरी, मंदार साडेकर, सागर वाडकर ,पप्पू खोपडे, संतोष कदम हे फार्मासिस्ट औषध विक्रेते उपस्थित होते.

Tags: Bhor
Aakanksha Yadav

Aakanksha Yadav

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post

भोर:-वासुदेव बळवंत फडके विद्यालयाच्या स्वराजचे शुटिंग मध्ये यश

ताज्या बातम्या

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

August 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group