Sunday, August 16, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

भोर:-वासुदेव बळवंत फडके विद्यालयाच्या स्वराजचे शुटिंग मध्ये यश

by Aakanksha Yadav
September 26, 2024

जिल्हा स्तरावरील रायफल शूटिंग स्पर्धा

भोर तालुक्यातील क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय रावडी (ता.भोर) येथील विद्यार्थी स्वराज मंगेश धावले(रा.कर्नावड) याने शिरूर येथे झालेल्या जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावित घवघवीत यश संपादन केले. तो विद्यार्थी इयत्ता सातवी मध्ये शिकत आहे.

You might also like

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

या खेळाची तालुक्यामध्ये कोणतीही पार्श्वभूमी नसताना या खेळाची तयारी स्वराजने केली. या खेळाची तयारी करत असताना भोर तालुक्यामध्ये कुठेही शूटिंग रेंज उपलब्ध नाही. या विद्यार्थ्यांनी या खेळाचे प्रॅक्टिस सराव झाडाच्या खोडामध्ये टारगेट लावून केला .

या खेळासाठी क्रांतिवीर फडके विद्यालयाचे क्रीडा शिक्षक गोरखनाथ अधिकारी  यांचे सहकार्य मोलाचे ठरले त्याचबरोबर प्रा. साबळे सर ,प्रा. कुडपणे सर यांचे सहकार्य लाभले.या विद्यार्थ्यांनी या खेळामध्ये सहभागी होऊन भोर तालुक्यामध्ये एका नवीन खेळाचा पायंडा पाडला आहे. या खेळाडूसाठी तालुक्यातून शुभेच्छांचा वर्षाव होताना  दिसत आहे.यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. उदय जोशी , अमोल जोशी ,मुख्याध्यापक रवींद्र पवार, रावडी पंचक्रोशीतील सरपंच आणि नागरिकांनी स्वराजच्या यशासाठी त्याचे कौतुक केले आणि पुढील विभाग स्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या .

Aakanksha Yadav

Aakanksha Yadav

Related Posts

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त
ताज्या बातम्या

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!
क्राईम

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट
क्राईम

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

August 8, 2026
ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

July 28, 2026
पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत
भोर

July 20, 2026
भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी
ताज्या बातम्या

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
Next Post

Bhor Breaking भोरला किरण दगडेपाटील यांचा दिवाळी फराळ किराणा साहित्य किट मिळण्यासाठी उसळली तुफान गर्दी.

ताज्या बातम्या

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

August 8, 2026
ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

July 28, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group