राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

E-Paper
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
E-Paper
  BREAKING NEWS
६ वर्षांपासून फरार असलेला आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई 7 days ago
जांभळी येथे हॉटेलमधील कामगाराकडून वृद्धाचा खून; मोबाईलच्या कारणावरून वाद, ६ तासांत आरोपी जेरबंद 1 week ago
बेकायदा मधमाशांचे पोळे काढल्याप्रकरणी बनेश्वर ट्रस्ट सचिवासह दोघांवर वनविभागाकडून गुन्हा दाखल 2 weeks ago
संग्राम थोपटेंना सलग तिसऱ्यांदा अपयश;भोर पंचायत समितीवर राष्ट्रवादीची सत्ता, ‘चिठ्ठी’ने ठरला सभापती 4 weeks ago
“तुम्ही आमच्यावर केसेस करणार मग आम्ही तुम्हाला सोडणार का” उद्योजकाच्या मुलाचे अपहरण… 1 month ago
Next
Prev
Home News Politics

राजगड तालुक्यातील विविध गावांमध्ये आमदार संग्राम थोपटे यांचा संवाद दौरा; महत्त्वाच्या विकासकामांची ग्वाही

"आपण आतापर्यंत अनेक महत्त्वाची विकासकामे मार्गी लावली आहेत, मात्र अजून काही प्रकल्प प्रलंबित आहेत, ज्यांची पूर्तता येत्या काळात करण्यात येईल,"

by Team Rajgad Publication
October 30, 2024
राजगड तालुक्यातील विविध गावांमध्ये आमदार संग्राम थोपटे यांचा संवाद दौरा; महत्त्वाच्या विकासकामांची ग्वाही
0
SHARES
366
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राजगड : २०३ भोर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी आणि मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार आमदार संग्राम थोपटे यांनी राजगड (वेल्हा) तालुक्यातील विविध गावांमध्ये भेट दौरा करत मतदारांशी संवाद साधला. कादवे, वरघड, आंबेगाव, शिरकोली, पोळे, माणगाव, टेकपोळे, घोल, दापसरे, गोंडखल, भालवडी, कोशिंमघर आणि आंबेगाव या गावांतील मतदार बांधव आणि भगिनींशी त्यांनी या दौऱ्यादरम्यान संवाद साधत त्यांच्या समस्या आणि मागण्या जाणून घेतल्या.

यावेळी बोलताना संग्राम थोपटे म्हणाले की, राजगड तालुक्यातील मावळे हे स्वाभिमानी असून, लोकसभा निवडणुकीत त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना मोठे मताधिक्य दिले होते. “विरोधकांनी विविध प्रलोभनं दाखवूनही राजगडमधील जनतेने आमच्यावर विश्वास ठेवला, आणि आपली साथ कायम ठेवली,” असे सांगत थोपटे यांनी मतदारांचे आभार मानले.

You might also like

धक्कादायक…..! बाभळीच्या झाडाला साडीच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला १७ वर्षांच्या मुलाचा मृतदेह; राजगड तालुक्यातील घटनेने मोठी खळबळ

राजगड तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांची स्थिती ‘दयनीय’; जनावरे जगवायची तरी कशीः शेतकऱ्यांचा संतप्त सवाल

बारा गाव मावळः खंडीत वीजपुरवठा समस्येचा निपटारा होण्यासाठी आमदार शंकर मांडेकर यांचा पुढाकार; संबंधित अधिकाऱ्यांना काम करण्याच्या दिल्या सूचनाः स्थानिकांमध्ये आनंदाचे वातावरण

थोपटे यांनी पुढील काळात तालुक्यातील पाणी पुरवठा योजना, रस्ते, वीज, पूल, समाजमंदिर, शाळा इमारती, सभामंडप, प्रशासकीय इमारती तसेच राणीसाहेब सईबाई यांच्या समाधी स्थळासाठी निधी उपलब्ध करण्याचे आश्वासन दिले. “आपण आतापर्यंत अनेक महत्त्वाची विकासकामे मार्गी लावली आहेत, मात्र अजून काही प्रकल्प प्रलंबित आहेत, ज्यांची पूर्तता येत्या काळात करण्यात येईल,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

या दौऱ्यात वेल्हा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष नाना राऊत, दिनकरराव धरपाळे, अमोल नलावडे, दुर्गा चोरघे, सीमाताई राऊत, अमोल पडवळ, प्रमोद लोहकरे, शिवराज शेंडकर, गणेश जागडे, शैलेश वालगुडे, राहुल ठाकर, बापू शिर्के, लक्ष्मण तावरे तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: mlasangramthopaterajgadVelha
ShareTweetSend
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

धक्कादायक…..! बाभळीच्या झाडाला साडीच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला १७ वर्षांच्या मुलाचा मृतदेह; राजगड तालुक्यातील घटनेने मोठी खळबळ
क्राईम

December 5, 2024
ताज्या बातम्या

राजगड तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांची स्थिती ‘दयनीय’; जनावरे जगवायची तरी कशीः शेतकऱ्यांचा संतप्त सवाल

December 4, 2024
बारा गाव मावळः खंडीत वीजपुरवठा समस्येचा निपटारा होण्यासाठी आमदार शंकर मांडेकर यांचा पुढाकार; संबंधित अधिकाऱ्यांना काम करण्याच्या दिल्या सूचनाः स्थानिकांमध्ये आनंदाचे वातावरण
Politics

पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीला धोक्याची घंटा! आकड्यांच्या गणितांनी ‘या’ गोष्टी केल्यात स्पष्ट

December 2, 2024
नियोजनात आम्हीच कुठेतरी कमी पडलो…; संग्राम थोपटेंनी व्यक्त केली खंत; मतदारांचा कौल मान्य, आता जनतेची सेवा करणारः थोपटे

November 30, 2024
रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अवघ्या 18 वर्षाच्या पोराला जीवाला मुकावे लागले; राजगड तालुक्यातील घटनेने हळहळ
ताज्या बातम्या

रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अवघ्या 18 वर्षाच्या पोराला जीवाला मुकावे लागले; राजगड तालुक्यातील घटनेने हळहळ

November 29, 2024

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

February 9, 2025
धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

September 17, 2024
राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

September 25, 2024
Breaking News: खेड-शिवापूर टोलनाक्यावर ५ कोटी रुपयांची रोख रक्कम नेणारे वाहन पोलिसांनी पकडले; पकडलेले वाहन सत्तेतील बड्या आमदाराचे? 

October 21, 2024

Bhor Newsसावधान!!हवामान खात्याचा अतिवृष्टीचा इशारा ,पुन्हा एकदा शाळांना सुट्टी जाहीर.

0

पहिल्या वेतनाच्या रकमेतून बालचमुंना दाखविला “डंका हरिनामाचा” सिनेमा

0

Bhor News सावधान||भोर तालुक्यातील वरंधा घाट माथ्यावर अतिवृष्टी,या भागातील धानवली गावातील नागरिकांचे स्थलांतर

0

Bhor Breaking News पसुरेत वीजेच्या खांबावरून घसरून वायरमन जखमी

0
६ वर्षांपासून फरार असलेला आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

March 28, 2026
जांभळी येथे हॉटेलमधील कामगाराकडून वृद्धाचा खून; मोबाईलच्या कारणावरून वाद, ६ तासांत आरोपी जेरबंद

March 25, 2026
बेकायदा मधमाशांचे पोळे काढल्याप्रकरणी बनेश्वर ट्रस्ट सचिवासह दोघांवर वनविभागाकडून गुन्हा दाखल

March 23, 2026
संग्राम थोपटेंना सलग तिसऱ्यांदा अपयश;भोर पंचायत समितीवर राष्ट्रवादीची सत्ता, ‘चिठ्ठी’ने ठरला सभापती

March 9, 2026

Recent News

मुख्य संपादिका - वर्षा गायकवाड-सोनवणे
+91 7719020202
rajgadnews@gmail.com

URN : UDYAM-MH-26-0239825

Copyright © 2026 राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.) | Powered by राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क www.rajgadnews.live ‘राजगड न्युज’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. Copyright:  लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
About us
Privacy Policy
Grievance Redressal Policy
Fact Checking Policy

Add New Playlist

error: Content is protected !!
No Result
View All Result

Copyright © 2023 Rajgad news.live