Tuesday, July 14, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

नसरापूर येथे पार पडली विद्यार्थी व महिलांसाठीची व्याख्यानमाला; वसंत हंकारे यांनी केले मार्गदर्शन, कुलदीप तात्या कोंडे युवा मंच यांच्या वतीने व्याख्यान मालाचे आयोजन

महिला व विद्यार्थ्यांचा व्याख्यान मालेला उस्फुर्त प्रतिसाद

by SBPRNL
October 9, 2024
नसरापूर येथे पार पडली विद्यार्थी व महिलांसाठीची व्याख्यानमाला; वसंत हंकारे यांनी केले मार्गदर्शन, कुलदीप तात्या कोंडे युवा मंच यांच्या वतीने व्याख्यान मालाचे आयोजन

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

भोरः भोर राजगड(वेल्हे) सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा प्रतिष्ठान आणि कुलदीप तात्या कोंडे युवामंच भोर-राजगड- मुळशी यांच्या वतीने चला जगूया आनंदाने आणि कुटुंब समजून घेताना या व्याख्यान मालाचे खास महिला व विद्यार्थ्यांसाठी आयोजन करण्यात आले होते. सदर व्याख्यान माला रविवार ६ अॅाक्टोबर रोजी श्री शिवाजी विद्यालय(चेलाडी) मैदानावर पार पडली.

समाज परिवर्तनकार आणि युवा वर्गाचे लाडके मार्गदर्शन वसंत हंकारे यांनी या विषयाला अनुसरून व्याख्यान मालेतून महिला व विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. या व्याख्यान मालेत महिलांची व्याख्या, कुटुंबातील संवाद आणि सहकार्य या विषयांचे मार्गदर्शन करण्यात आले. तसेच महिलांची स्थिती आणि त्यांच्यासमोर असलेल्या आव्हानांविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. या व्याख्यान मालेला मोठ्या प्रमाणावर महिला व विद्यार्थी उपस्थित होते.

Tags: Bhorkuldeeptatyakondherajgadnewsvasanthankare
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

August 14, 2025
Next Post
सूरज चव्हाणला भेटायला आलेल्या पाच जणांना मारहाण; आरोपीने फिर्यादाचा मोबाईल फोडला, वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

July 4, 2026
भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

July 3, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group