राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

E-Paper
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
E-Paper
  BREAKING NEWS
भोंगवली पंचायत समिती गणात राष्ट्रवादीच्या गणेश निगडेंचे पारडे जड 11 hours ago
राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचारासाठी आमदार शंकर मांडेकर मैदानात; भोंगवली–कामथडी गटात आज हाय व्होल्टेज कोपरा सभा 12 hours ago
कार्यकुशल, निष्ठावंत व आपुलकीच्या नेतृत्वाला भोंगवली गणात उस्फूर्त प्रतिसाद; परिवर्तन अटळ 2 days ago
राष्ट्रवादीत भोंगवली–कामथडी गटात बंडखोरी अटळ 2 weeks ago
शिरवळ जिल्हा परिषद गटात मोठी राजकीय उलथापालथ; नितीन भरगुडे-पाटील भाजपच्या गळाला, मंत्री मकरंद (आबा) पाटील यांना जबरदस्त धक्का 2 weeks ago
Next
Prev
Home क्राईम

खंडाळा भूमी अभिलेख उपअधीक्षक आणि प्रशिक्षणार्थी लाच प्रकरणात अटक

कार्यकाळातील उपअधीक्षक उर्मिला अशोक गलांडे यांच्यावरील दुसरी कारवाई

by Team Rajgad Publication
October 22, 2024
खंडाळा भूमी अभिलेख उपअधीक्षक आणि प्रशिक्षणार्थी लाच प्रकरणात अटक
0
SHARES
1.4k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खंडाळा: खंडाळा येथील भूमी अभिलेख कार्यालयातील उपअधीक्षक उर्मिला अशोक गलांडे (वय ४७) आणि त्यांच्या कार्यालयातील कंत्राटी प्रशिक्षणार्थी स्विटी उर्फ साक्षी शिवाजी उमाप (वय २८) यांना लाच प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने लोणंद येथील सिटी सर्व्हे नंबर १७७/४२८ या मिळकतीवरील सत्ता प्रकार बदलण्यासाठी अर्ज सादर केला होता, ज्यासाठी उपअधीक्षक गलांडे यांनी १,००,०००/- रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर रक्कम ७५,०००/- ठरविण्यात आली.

You might also like

आर्थिक व्यवहारातून तिघांकडून बांधकाम व्यावसायिकाला बेदम मारहाण; गुन्हा दाखल

सर्वसामान्यांना कायद्याचे ज्ञान असणे महत्त्वाचे – ॲड. आनंद फडके

पुणे सातारा महामार्गावर देगाव येथे कंटेनर आणि कारचा भीषण अपघात; चार जखमी

तक्रारदाराने या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी नियोजित सापळा रचून कंत्राटी प्रशिक्षणार्थी स्विटी उमाप यांना ७५,०००/- रुपये लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. यानंतर उपअधीक्षक उर्मिला गलांडे आणि स्विटी उमाप यांच्या विरोधात खंडाळा पोलीस ठाणे, जिल्हा सातारा येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सदर कारवाई पोलीस उप-अधीक्षक राजेश वसंत वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, यामध्ये पो.हवा. नितीन गोगावले, पो.कॉ. विक्रमसिंह कणसे, म.पो.कॉ. स्नेहल गुरव, आणि चा.पो.हवा. अजित देवकर यांनी सहभाग घेतला.

उपअधीक्षक उर्मिला अशोक गलांडे यांच्यावर कार्यकाळातील दुसरी कारवाई?

भूमी अभिलेख खात्यात काम करत असताना उपअधीक्षक उर्मिला अशोक गलांडे यांच्यावर दौंड या ठिकाणी देखील कारवाई करण्यात आली होती त्यामध्ये त्यांना निर्दोश देखील करण्यात आल्याची माहिती आता समोर येत आहे.

Tags: akolacrimenewsanticorraptionpune
ShareTweetSend
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

आर्थिक व्यवहारातून तिघांकडून बांधकाम व्यावसायिकाला बेदम मारहाण; गुन्हा दाखल
क्राईम

आर्थिक व्यवहारातून तिघांकडून बांधकाम व्यावसायिकाला बेदम मारहाण; गुन्हा दाखल

July 20, 2025
सर्वसामान्यांना कायद्याचे ज्ञान असणे महत्त्वाचे – ॲड. आनंद फडके
खंडाळा

सर्वसामान्यांना कायद्याचे ज्ञान असणे महत्त्वाचे – ॲड. आनंद फडके

December 8, 2024
पुणे सातारा महामार्गावर देगाव येथे कंटेनर आणि कारचा भीषण अपघात; चार जखमी
News

पुणे सातारा महामार्गावर देगाव येथे कंटेनर आणि कारचा भीषण अपघात; चार जखमी

November 30, 2024
खेड शिवापूर टोल नाक्यावर राजगड पोलिसांची कारवाई : लाखोंचा गुटखा जप्त
News

खेड शिवापूर टोल नाक्यावर राजगड पोलिसांची कारवाई : लाखोंचा गुटखा जप्त

October 27, 2024
Pune helicopter crash – बावधन परिसरामध्ये हेलिकॉप्टर कोसळले; तिघांचा मृत्यू
ताज्या बातम्या

Pune helicopter crash – बावधन परिसरामध्ये हेलिकॉप्टर कोसळले; तिघांचा मृत्यू

October 2, 2024
Breaking News: सासवडमध्ये पन्नास हजारांची लाच स्विकारताना पीएमआरडीच्या अधिकाऱ्यांना अटक
ताज्या बातम्या

Breaking News: तलाठी संघटनेचा जिल्हाध्यक्ष एसीबीच्या जाळ्यात; वीस हजार रुपयांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले

August 21, 2024

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

February 9, 2025
धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

September 17, 2024
राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

September 25, 2024
Breaking News: खेड-शिवापूर टोलनाक्यावर ५ कोटी रुपयांची रोख रक्कम नेणारे वाहन पोलिसांनी पकडले; पकडलेले वाहन सत्तेतील बड्या आमदाराचे? 

Breaking News: खेड-शिवापूर टोलनाक्यावर ५ कोटी रुपयांची रोख रक्कम नेणारे वाहन पोलिसांनी पकडले; पकडलेले वाहन सत्तेतील बड्या आमदाराचे? 

October 21, 2024

Bhor Newsसावधान!!हवामान खात्याचा अतिवृष्टीचा इशारा ,पुन्हा एकदा शाळांना सुट्टी जाहीर.

0

पहिल्या वेतनाच्या रकमेतून बालचमुंना दाखविला “डंका हरिनामाचा” सिनेमा

0

Bhor News सावधान||भोर तालुक्यातील वरंधा घाट माथ्यावर अतिवृष्टी,या भागातील धानवली गावातील नागरिकांचे स्थलांतर

0

Bhor Breaking News पसुरेत वीजेच्या खांबावरून घसरून वायरमन जखमी

0
भोंगवली पंचायत समिती गणात राष्ट्रवादीच्या गणेश निगडेंचे पारडे जड

भोंगवली पंचायत समिती गणात राष्ट्रवादीच्या गणेश निगडेंचे पारडे जड

February 2, 2026
राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचारासाठी आमदार शंकर मांडेकर मैदानात; भोंगवली–कामथडी गटात आज हाय व्होल्टेज कोपरा सभा

राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचारासाठी आमदार शंकर मांडेकर मैदानात; भोंगवली–कामथडी गटात आज हाय व्होल्टेज कोपरा सभा

February 2, 2026
कार्यकुशल, निष्ठावंत व आपुलकीच्या नेतृत्वाला भोंगवली गणात उस्फूर्त प्रतिसाद; परिवर्तन अटळ

कार्यकुशल, निष्ठावंत व आपुलकीच्या नेतृत्वाला भोंगवली गणात उस्फूर्त प्रतिसाद; परिवर्तन अटळ

February 1, 2026
राष्ट्रवादीत भोंगवली–कामथडी गटात बंडखोरी अटळ

राष्ट्रवादीत भोंगवली–कामथडी गटात बंडखोरी अटळ

January 22, 2026

Recent News

मुख्य संपादिका - वर्षा गायकवाड-सोनवणे
+91 7719020202
rajgadnews@gmail.com

URN : UDYAM-MH-26-0239825

Copyright © 2026 राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.) | Powered by राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क www.rajgadnews.live ‘राजगड न्युज’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. Copyright:  लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
About us
Privacy Policy
Grievance Redressal Policy
Fact Checking Policy

Add New Playlist

error: Content is protected !!
No Result
View All Result

Copyright © 2023 Rajgad news.live