Tuesday, July 14, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

भोर-महाड रस्त्याचे काम वेगवान गतीने सुरू; ‘अशा’ प्रकारे आणि ‘या’ भागात सुरू आहे काम

by SBPRNL
November 30, 2024
भोर-महाड रस्त्याचे काम वेगवान गतीने सुरू; ‘अशा’ प्रकारे आणि ‘या’ भागात सुरू आहे काम

भोरः महाड-पंढरपूर राज्य महामार्गाच्या रस्त्याच्या कामाला वेग प्राप्त झाला असून, भोर तालुक्यातील रस्त्याच्या रुंदीकरणाला सुरूवात झाली आहे. या रस्त्याचे काम हिर्डोशी भागात सुरू असल्याचे दिसत आहे. भोर तालुक्यातील वरंधा घाट ते शिंदेवाडी फाटा (ता. खंडाळा जि. सातारा) या रस्त्याच्या कामासाठी सुमारे ७२३ कोटी रुपयांच्या भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. या रस्त्याच्या कामला भोर शहराच्या महाड नाक्यापासून सुरुवात करण्यात आली आहे. या रस्त्याचे काम वेणुपुरी, कोंढरी, हिर्डोशी, वारवंड, शिरगाव हद्दीत  वेगवान गतीने सुरू आहे. या रस्त्यामुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर बनणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

रस्त्याच्या साईटपट्याचे रुदीकरण, रस्त्या शेजारील डोंंगर खोदाई, नविन मोर्या टाकणे, संरक्षक भिंती बांधणे. वेणुपुरी हद्दीत एका बाजूची साईडपट्टी खोदून भरावा करण्याचे काम केले जात आहे. तसेच मोर्यांसाठीचे खोदकाम करण्यात येत आहे. वेपुपुरी ते कोंढाळकरवाडी हद्दी दरम्यान दोन्ही बाजूंचे खोदकाम केल्याने दुहेरी वाहतुकीला अडचण होत आहे. कोंढरी हद्दीत एका बाजूची साईटपट्टी खोदली असून मोरीचे काम व संरक्षण भिंतीचे काम सुरू आहे. हिर्डोशी हद्दीतील मोरी खोदकामासह दगडी डोंगर फोडले जात आहेत. तर वारवंड हद्दीत संरक्षक भिंतीसह डोंगर फोडण्याचे काम होत आहे.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

स्थानिकांच्या तक्रारीचा प्राधान्याने विचार 

सुरु असलेल्या कामातील संरक्षक भिंतीबाबत स्थानिक नागरिकांकडून पाणी मारत नसल्याच्या तक्रारी येत असताना यावर स्थानिकांच्या सूचनांचा प्राधान्याचे विचार करण्यात येत असल्याचे ठेकेदारांच्या प्रतिनिधींकडून सांगण्यात आले आहे.

पावसामुळे जास्तीत जास्त काम हिर्डोशी भागात 

हिर्डोशी खोर्यात पावसाचे प्रमाण जास्त असून  या भागात पावसात काम करताना अडचणी निर्माण होण्याच्या शक्यतेने प्रथमता याच भागातील कामास सुरुवात करण्यात आली आहे. जास्तीत जास्त काम याच भागात होणार असल्याचे सुरु असलेल्या कामावरून दिसून येते आहे.

दर्जेदार कामाची मागणी

हिर्डोशी भागात सुरू असलेले काम दर्जेदार व्हावे. तसेच अपघात टाळण्यासाठी जागोजागी सूचना फलक लावण्यात यावेत. माती असलेल्या ठिकाणी धुरळा उडत असल्याने पाणी मारण्यात यावे अशी स्थानिक नागरीकांकडून मागणी करण्यात येत आहे.

Tags: Bhormahadpandharpurhighwayrajgadnews
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post
नियोजनात आम्हीच कुठेतरी कमी पडलो…; संग्राम थोपटेंनी व्यक्त केली खंत; मतदारांचा कौल मान्य, आता जनतेची सेवा करणारः थोपटे

नियोजनात आम्हीच कुठेतरी कमी पडलो...; संग्राम थोपटेंनी व्यक्त केली खंत; मतदारांचा कौल मान्य, आता जनतेची सेवा करणारः थोपटे

ताज्या बातम्या

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

July 4, 2026
भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

July 3, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group