जेजुरीकरांचा सणः जेजुरीकरांसाठी मर्दानी दसरा म्हणजे दिवाळीचं; कसा असतो ‘हा’ पालखी सोहळा, अगदी थोडक्यात आणि सोप्या भाषेत
जेजुरीः अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत अर्थातच जेजुरीचा खंडोबा. राज्याच्या कानाकोपऱ्यामधून मल्हारगडावर भाविक येत असतात. वर्षाभरात अनेक सण उत्सव गडावर मोठ्या उत्साहात...









