Wednesday, June 10, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

हरिश्चंद्रीच्या गावकऱ्यांचा महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांना जाहीर पाठिंबा; मांडेकर यांनी चावडीवर येत गावकऱ्यांशी साधला संवाद

by Team Rajgad Publication
November 7, 2024
हरिश्चंद्रीच्या गावकऱ्यांचा महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांना जाहीर पाठिंबा; मांडेकर यांनी चावडीवर येत गावकऱ्यांशी साधला संवाद

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

भोर: महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून शंकर मांडेकर हे भोर विधानसभेची निवडणूक लढवित आहेत. त्यांना हरिश्चंद्री गावच्या गावकऱ्यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. मांडेकर यांनी गावाला भेट देत इथल्या समस्यांची माहिती घेतली. तसेच विकासासाठी सतत कटिबद्ध असणार असल्याची ग्वाही गावकऱ्यांना दिली. भोरमध्ये रोजगाराचा मोठा प्रश्न आहे. यामुळे एमआयडीसी सुरू करून औद्योगिकीकरणाला चालना देणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच भोर व राजगड तालुक्यातून कोकणात जाणाऱ्या रस्त्यांना विकसित करणार असल्याचा मानस असल्याचा मांडेकर यांनी सांगितले.

यावेळी जिल्हापरिषद सदस्य चंद्रकांत बाटे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, ग्रामपंचायत सदस्य शुभम गाडे, उत्तम जगन्नाथ गाडे, संपत दत्तू गाडे, संपत पाचकाळे, अशोक बापू पाचकाळे, प्रकाश आनंदा पाचकाळे, श्रीनाथ गाढवे, जयदीप खुटवड, पांडुरंग गाडे, राजाराम गाडे, राम पाचकाळे, राम गाडे, देवराम गाडे, संदेश मस्के, बाळासाहेब गाडे, धनाजी बाबुराव गाडे, शांताबाई गाडे, मनीषा पाचकाळे, अरुणा गाडे, प्रवीण गाडे, दत्तात्रय पाचकाळे, शशिकांत गाडे, भरत गाडे, काळुराम भाटे, सुरज गाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Tags: Bhormahayutirajgadnewsshankarmandekar
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post
सामाजिक कार्याची दखलः शिरवळच्या साहिल काझी यांच्या सामाजिक कार्याचा नायगावातील कार्यक्रमात सन्मान

सामाजिक कार्याची दखलः शिरवळच्या साहिल काझी यांच्या सामाजिक कार्याचा नायगावातील कार्यक्रमात सन्मान

ताज्या बातम्या

विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

June 9, 2026
भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

June 8, 2026
राजगड पोलीस ठाण्याला नवे पोलिस निरीक्षक; संतोष जाधव यांची नियुक्ती, राजेश गवळी यांची पुणे ग्रामीणमध्ये बदली

राजगड पोलीस ठाण्याला नवे पोलिस निरीक्षक; संतोष जाधव यांची नियुक्ती, राजेश गवळी यांची पुणे ग्रामीणमध्ये बदली

June 8, 2026
केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

June 7, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group