Sunday, July 12, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Election -भोर तालुक्यात पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीची धामधूम ;भोलावडे गणात इच्छुकांच्या आखाड जेवणावळी सुरू 

by कुंदन झांजले
July 20, 2025

आरक्षणावर नजरा , हरकतींसाठी २१ जुलै मुदत 

भोर – तालुक्यात जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांचे नवीन प्रभाग रचना नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.यामध्ये एक गट आणि दोन गण वाढले असून पुर्वी गावे समाविष्ट असण्या-या क्रमवारीत फारसा बदल झालेला नसून इच्छुकांच्या नजरा आरक्षणावर लागल्या असून गट आणि गणांच्या हरकतीसाठी २१ जुलैपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. सध्या आखाड महिना सुरू असल्याने इच्छुक उमेदवार प्रकाशझोतात येण्यासाठी गणातील लोकांसाठी बेत आखाडाचा जेवणावळी सुरू झाल्या आहेत.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

इच्छुक उमेदवाराने आपल्या गटातील असणाऱ्या गावातून आपापल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सोबतीला घेऊन मतदारांमार्फत कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी सुरू करून भले मोठाले व्हॉट्सॲप, फेसबुक सोशल मीडिया गृप तयार केले आहेत. पुर्वीचा भोलावडे नसरापूर गट वेगळा झाला असून भोलावडे -शिंद असा नव्याने एक गट तयार झाला आहे . यामध्ये वेळवंड खोरे, महुडे खोरे, भुतोंडे खो-यातील काही गावे, हिरडस मावळ (हिर्डोशी निगुडघर)खो-यातील गावांचा समावेश आहे.भोलावडे – शिंद जिल्हा परिषदेच्या या गटात एकूण ७२ गावांचा समावेश आहे .भोलावडे एका गणात ३४ तर शिंद गणात ३८ गावे आहेत.भौगोलिक दृष्ट्या दुर्गम डोंगरी भागातील गावे आल्याने उमेदवारांची गाठीभेटीसाठी मोठी धावपळ सुरू केली आहे. 

प्रत्येक उमेदवार आपापल्या गटात , गणात एखादी कार्यालय गावातील हॉल लग्न मंडप घेऊन मतदारांना शाकाहारी मांसाहारी जेवणावळी देत आहेत याला बेत आखाडाचा , स्नेहभोजन , आखाड महोत्सव , आखाड भोजन यासारखी वेगवेगळे नावे देऊन सोशल मीडियावर याचा मोठा प्रचार सुरू आहे.  इच्छुक उमेदवार निवडणूक लढवण्याबाबत चाचपणी करत कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहे. इच्छुक उमेदवारांचे कार्यकर्ते फोन करून जेवणाच्या नियोजनाची माहिती देऊन मतदारांना जेवनासाठी मोठ्या आग्रहाने बोलावत असल्याचे दिसून येत आहे. नेते मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कोण किती खर्च करेल, कोणाचा संपर्क कसा जास्त आहे , कुठे गर्दी जास्त होते , उमेदवाराची पात्रता याकडे कटाक्षाने लक्ष देत आहेत

 मागील दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे   भोलावडेचे लोकनियुक्त विद्यमान सरपंच प्रवीण जगदाळे यांनी आपण इच्छुक असल्याचे दाखवत दोन खोऱ्यातील लोकांना वेगवेगळ्या दिवशी बेत आखाडाचा जेवणावेळी घालत प्राथमिक प्रचार चाचपणी सुरू केली आहे. या गणातील दोन माजी जिल्हा परिषद सदस्य मात्र वेट ॲन्ड वॉच भूमिकेत दिसत आहेत.

Tags: Bhor
कुंदन झांजले

कुंदन झांजले

पत्रकारिता क्षेत्रात गत ७ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह दै पुण्यनगरी मध्ये प्रतिनिधी म्हणून गत सहा वर्षांपासून काम करीत असून गेल्या तीन वर्षांपासून "राजगड न्यूज" मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post
प्रदेशाध्यक्ष म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहण्याचे वचन देतो – शशिकांत शिंदे

प्रदेशाध्यक्ष म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहण्याचे वचन देतो - शशिकांत शिंदे

ताज्या बातम्या

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

July 4, 2026
भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

July 3, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group