Tuesday, June 9, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Bhor: माजी विद्यार्थी व स्वराज्यभूमीतर्फे विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप

७८ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत उपक्रम

by Team Rajgad Publication
August 16, 2024
Bhor: माजी विद्यार्थी व स्वराज्यभूमीतर्फे विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

आंबवडे: येथील श्री नागेश्वर विद्यालय येथे ७८ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधूत विद्यालयातील माजी विद्यार्थी आणि स्वराज्यभूमी प्रतिष्ठानच्या माध्यमातून ४० गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. यामध्ये सन २००२-०३ सालच्या दहावीच्या आश्विनी मागडे -देवघरे, मंदाकिनी कुडले-नांगरे, निलेश देवघरे, माधव जेधे, संतोष गाडे, पृथ्वीराज ढुमे, शंकर चिकणे, दिपक भडाळे, अश्विन खोपडे, समीर मोरे, संदिप दौंड, ज्ञानेश्वर शेडगे, प्रशांत जगताप, हनुमंत धुमाळ, विशाल मानकुंबरे, मयुर जेधे, दिपक घारपडे, सदिप शेडगे यांची मोलाची मदत झाली. यावेळी सरपंच रोहिदास जेधे, प्रतीक वाळांजकर, पंकज मानकुबरे, रामदास भडाळे, नितीन कुडले पाटिल, संदिप खाटपे पाटिल, युवराज जेधे,नागेश्वर विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर, विद्यार्थी तसेच पंचक्रोशीतल मान्यवर आदी उपस्थित होते.

Tags: Bhornewsrajgadnews
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

August 14, 2025
Next Post
Pune: राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा; विकास कामांना गती द्या: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आधिकाऱ्यांना आदेश

Pune: राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा; विकास कामांना गती द्या: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आधिकाऱ्यांना आदेश

ताज्या बातम्या

भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

June 8, 2026
राजगड पोलीस ठाण्याला नवे पोलिस निरीक्षक; संतोष जाधव यांची नियुक्ती, राजेश गवळी यांची पुणे ग्रामीणमध्ये बदली

केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

June 7, 2026
भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

June 6, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group