भोर

Bhor – भोरला स्वर्गीय माजी नगराध्यक्ष अमृतलाल रावळ यांच्या ११ व्या  स्मृतिदिनानिमित्त आदर्श एकल माता कृतज्ञता सन्मान सोहळा

स्व.माजी नगराध्यक्ष अमृतलाल रावळ यांच्या ११ व्या स्मृतिदिनी विविध उपक्रम भोर  - नगरीचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष दिवंगत स्वर्गीय अमृतलाल रावळ यांच्या अकराव्या स्मृतिदिना निमित्त शर : प्रभा विकास प्रतिष्ठानच्या वतीने...

Read moreDetails

Rajgad News बातमी इफेक्ट- भोलावडेच्या पृथ्वीराज पेट्रोल पंपाजवळच्या रस्त्यावरील खड्डा बुजविला 

काल सकाळी भोर शहराच्या जवळील भोलावडे गावच्या हद्दीतील पृथ्वीराज पेट्रोल पंपाजवळील खड्डा पडल्याचे वृत्त राजगड पोर्टल न्यूजच्या माध्यमातून तालुक्यात सर्वत्र पसरले होते आणि त्यामध्ये संबंधित बांधकाम विभागाच्या प्रशासनाने तातडीने लक्ष...

Read moreDetails

धांगवडीतील शेतात रासायनिक टँकर फेकल्याने ओढ्यासह विहीर व नदी प्रदूषणाच्या धोक्यात

कापूरव्होळ : भोर तालुक्यातील धांगवडी गावात मंगळवारी (दि. २४ जून) रात्री घडलेल्या एका गंभीर घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचं वातावरण पसरलं आहे. अंधाराचा फायदा घेत अज्ञात व्यक्तींनी गावाच्या हद्दीतील एका...

Read moreDetails

अरे बापरे केवढा मोठा खड्डा !! पृथ्वीराज पेट्रोल पंपाजळ रस्त्याची दुरावस्था ; वाहनचालकांची कसरत

साईटपट्टी गटार तुंबल्याने रस्ता वाहुन गेला , अपघात होण्याची दाट शक्यता भोर शहराच्या जवळील भोलावडे गावच्या हद्दीतील पृथ्वीराज पेट्रोल पंपाजवळ साईट पट्टी गटार तुंबल्याने पावसाच्या पाण्याने सदरील गटारातील पाणी रस्त्यावर...

Read moreDetails

Bhor – भोरला न्यायालयात योगदिन उत्साहात साजरा ; भोर तालुक्यातही ठिकठिकाणी योगदिनानिमीत्त योगासने व योग प्रात्यक्षिके

भोरला - जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे, भोर तालुका विधी समिती व भोर वकील संघटना, भोर यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाणी न्यायालय क. स्तर, भोर येथे शनिवार (दि२१) आंतरराष्ट्रीय योग दिनाचे...

Read moreDetails

खेड शिवापुरमध्ये जुगार अड्ड्यावर छापा; १७ जणांवर गुन्हा दाखल

नसरापूर : पुणे-सातारा महामार्गालगत असलेल्या खेड शिवापुर परिसरात एका इमारतीत सुरू असलेल्या तीन पत्तीच्या जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांनी छापा टाकत १७ जणांविरोधात कारवाई केली. या कारवाईत २८ हजार ३०० रुपयांची...

Read moreDetails

Bhor- ध्रुव प्रतिष्ठानकडुन अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; ध्रुव प्रतिष्ठानचा आणखी एक अभिनव उपक्रम

भोर तालुक्यातील टिटेघर येथील ध्रुव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजीव केळकर यांनी भोर तालुक्यात एकात्मिक बाल विकास योजना प्रकल्प भोर, पंचायत समिती भोर यांच्या वतीने भोर तालुक्यातील कातकरी वस्तींवर अंगणवाडी सुरू...

Read moreDetails

Bhor – भोरच्या नेरे विभाग नागरी सहकारी पतसंस्थेचा गैरव्यवहार उघडकीस; कर्जदार , संचालक, व्यवस्थापक  अशा ११२ जणांविरोधात गुन्हा दाखल

ठेवीदारांच्या विश्वासाला काळीमा , जवळपास ४० कोटी रूपयांचा गैरव्यवहार, मनमानी नियमबाह्य कर्जवाटप भोर शहरातील नामांकित पतसंस्था नेरे विभाग नागरी सहकारी पतसंस्थेच्या आर्थिक व्यवहारात बेकायदेशी गैरव्यवहार करुन ठेवीदारांच्या एकूण ४० कोटीच्या...

Read moreDetails

जेजुरीत भीषण अपघातात महिलेसह आठ जणांचा जागीच मृत्यू, भोर तालुक्यातील युवकाचाही समावेश

नसरापूर : जेजुरी-मोऱगाव रस्त्यावर बुधवारी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात महिलेसह आठ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन लहान मुलांचा आणि भोर तालुक्यातील कांजळे येथील युवकाचा देखील समावेश आहे....

Read moreDetails
Page 15 of 69 1 14 15 16 69