गावभेटः संग्राम थोपटे यांनी साधला मुळशी तालुक्यातील नागरिकांशी संवाद; मुळशीतील स्वाभिमानी जनता केलेल्या विकास कामांमुळे सदैव सोबतः संग्राम थोपटे
मुळशीः भोर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे उमेदवार संग्राम थोपटे हे या मतदार संघात येणाऱ्या विविध गावांना भेटी देत नागरिकांशी संवाद साधत आहेत. यातच मुळशी तालुक्यातील गावांना संग्राम थोपटे...
Read moreDetails









