विधानसभा रणधुमाळी – भोरला विधानसभेसाठी एकूण ३१ अर्जापैकी १५ अर्ज वैध तर १६ अर्ज अवैध
२३ उमेदवारांतुन १५ उमेदवारांचे अर्ज पात्र वैध, तर ८ जणांचे १६ अर्ज अवैध बाद भोर -२०३विधानसभा मतदारसंघात विधानसभा सदस्यासाठी दाखल केलेल्या नामनिर्देशन अर्जाबाबत तक्रार ,हरकत नोंदविणे व अर्ज वैध ,अवैद्य...
Read moreDetails







