पुणे

जोरदार शक्ती प्रदर्शनः राष्ट्रवादीकडून शंकर मांडेकर यांच्याकडून उमेदवारी अर्ज सादर; इच्छुकांची समजूत काढणारः मांडेकर

भोरः राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून शंकर मांडेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काल रात्री दि. २८ अॅाक्टोबर रोजी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. युतीकडून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तेब झाल्यानंतर...

Read moreDetails

तणावसदृष्य परिस्थितीः कोंडे (अपक्ष) आणि मांडेकरांचे (राष्ट्रवादी अजित पवार) कार्यकर्ते आमनेसामने; बॅनर झळकत जोरदार घोषणाबाजी

भोरः भोर विधानसभा मतदारसंघातून महायुतीमधून अजित पवार गटाने ऐन वेळेस ठाकरे गटाकडून आयात केलेले उमेदवार शंकर हिरामण मांडेकर यांना उमेदवारी दिल्याने महायुतीतील इच्छुक उमेदवार आणि स्थानिक नेते नाराज झाले आहेत....

Read moreDetails

भोरमध्ये अजित दादांचा ‘मास्टरस्ट्रोक’, शंकर मांडेकरांना तिकीट, संग्राम थोपटे यांना तगडे आव्हान उभं करण्याचा डाव

भोरः आज म्हणजेच २९ अॅाक्टोबर उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. यातच भोर-राजगड(वेल्हा) आणि मुळशी  विधानसभेसाठी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून शंकर मांडेकर यांच्या नावाची अधिकृत घोषणा केल्याने सगळ्यांचा आश्चर्याचा...

Read moreDetails

विधानसभेचे रणांगणः दौंडमध्ये पुन्हा एकदा कुल, थोरात आमनेसामने; कमळ फुलणार की तुतारी वाजणार? चुरशीच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष

पारगांवः धनाजी ताकवणे    दौंड विधानसभा निवडणुकीमध्ये राहुल कुल आणि रमेश थोरात यांच्यातच पुन्हा एकदा आमनेसामने सामना रंगणार आहे. दौंडमध्ये महायुतीत फूट पडली असून, माजी आमदार रमेश थोरात यांनी अजित...

Read moreDetails

सासवडः मा. सनदी अधिकारी संभाजीराव झेंडेंकडून जोरदार ‘शक्ती प्रदर्शन’; रॅलीचे आयोजन करुन दाखल केला ‘अपक्ष’ उमेदवारी अर्ज 

जेजुरीः पुरंदर विधानसभेची निवडणूक मा. सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे हे अपक्ष लढणार असून, त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज तहसिल कार्यालय, सासवड येथे दाखल केला. दिवे येथील कोतोबा...

Read moreDetails

भोर विधानसभा ‘हाय व्होल्टेज’ मोडवर; युतीमध्ये अंतर्गत नाराजी? ‘हे’ पदाधिकारी बंडखोरीच्या तयारीत? अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने चर्चांना उधाण

भोरः उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोनच दिवस बाकी असताना अद्यापही भोर विधानसभेसाठी महायुतीच्या उमेदवाराचे नाव निश्चित झाले नसल्याने राजकीय चर्चांना उधान प्राप्त झाले आहे. आघाडीच्या वतीने विद्यमान आमदार संग्राम...

Read moreDetails

गावभेटः संग्राम थोपटे यांनी साधला मुळशी तालुक्यातील नागरिकांशी संवाद; मुळशीतील स्वाभिमानी जनता केलेल्या विकास कामांमुळे सदैव सोबतः संग्राम थोपटे

मुळशीः भोर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे उमेदवार संग्राम थोपटे हे या मतदार संघात येणाऱ्या विविध गावांना भेटी देत नागरिकांशी संवाद साधत आहेत. यातच मुळशी तालुक्यातील गावांना संग्राम थोपटे...

Read moreDetails

भोरला स्थिर सर्व्हेक्षण पथकाद्वारे वाहनांची तपासणी, प्रशासन अलर्ट मोडवर

निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त भोर विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया शांततेत व्हावी यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. निवडणूक काळात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये याकरिता प्रांताधिकारी तथा निवडणूक...

Read moreDetails

पुण्यात महाविकास आघाडीची बैठक संपन्न; खा. सुप्रिया सुळे, शिवसेनेचे उपनेते सचिन अहिर यांच्याकडून पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

भोर: भोर विधानसभा मतदारसंघाकरिता आमदार संग्राम थोपटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या पुढील नियोजन संदर्भात पुणे येथे महाविकास आघाडीच्या भोर विधानसभा मतदारसंघातील भोर, राजगड, मुळशी तालुक्यातील...

Read moreDetails

विधानसभेचे रणांगणः पुरंदरमधून शिवतारेंना संधी, भोरच्या उमेदवार संदर्भातील ‘पेच कायम’? उमेदवाराच्या नावाचा सस्पेन्स शिगेला…!

भोरः शिवसेना (शिंदे) पक्षाच्या उमेदवारांच्या नावांची दुसरी यादी जाहीर झाली आहे. या यादीत २० उमेदवारांची नावे असून, पुरंदरमधून विजय शिवतारे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, या यादीत शेजारीच...

Read moreDetails
Page 47 of 82 1 46 47 48 82