Bhor News – येवली गावात जागेचा वाद विकोपाला जाऊन दोन गटात राडा; पोलीस स्टेशनला १६ जणांवर परस्पर विरोधी तक्रार दाखल
भोर - तालुक्यातील येवली गावात जागेच्या वादातून दोन गटात शुक्रवारी (दि. ९ मे) तुफान हाणामारी झाली. याप्रकरणी भोर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रार दाखल होत शनिवारी रात्री उशिरा तब्बल १६...
Read moreDetails









