Bhor News – खासदार निलेश लंके यांचा साधेपणा ; कार्यकर्त्यांसमवेत जमीनीवर झोपुन घालविली रात्र
ना शासकीय विश्रामगृह, ना हॉटेल , ना बंगलो खेडेगावातील मराठी शाळेतच खासदार लंके यांनी केला कार्यकर्त्यांसोबत मुक्काम खासदार निलेश लंके यांचा भोर तालुक्यातील रायरेश्वर किल्ल्यावर स्वच्छता आणि गडकिल्ले संवर्धन मोहीमेचा...
Read moreDetails









