राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

  BREAKING NEWS
Next
Prev

ताज्या बातम्या

बारामती विधानसभा जय पवार लढणार?

बारामतीः दिवाळीनंतर विधानसभा निवडणूक होणार असल्याचे आता जवळपास निश्चित झाले आहे. त्या दृष्टीने अनेक पक्ष मोर्चेबांधणी लागले असून, उमेदवारी मिळविण्यासाठी चढाओढ लागल्याचे पाहिला मिळत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष...

Read moreDetails

इंदापूरः विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा

इंदापूरः (प्रतिनिधी-सचिन आरडे) इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब वालचंदनगर या ठिकाणी स्वातंत्र्यदिनी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे सचिव विरसिंह रणसिंग यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले....

Read moreDetails

सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूल नागरिकांसाठी खुला; उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते झाले उद्घाटन

पुणेः प्रतिनिधी वर्षा काळे  शहरातील सिंहगड रस्त्याची वाहतूक कोंडी सुटावी म्हणून; सिंहगड रस्त्याला पूल प्रस्तावित करण्यात आला होता. या पूलाचे काम करण्याचे ठरले त्यापैकी पूलाच्या एका भागातील काम पूर्ण झाले...

Read moreDetails

भीषण आग अपघातः कंन्ट्रोल सुटला अन् एसटीने दुचाकीस्वाराला चिरडले

पुणेः पुण्याहून पलूसकडे जाणाऱ्या एसटीच्या चाकाखाली दुचाकीस्वार अडकल्याने दुचाकी काही अंतरावर घासत गेली. त्यामुळे घर्षण होऊन स्पार्किंग झाले आणि एसटीला भीषण आग लागली. या आगीत एसटीसह दुचाकीस्वार जळून खाक झाला....

Read moreDetails

दौंड: देलवडी गावात ग्रामस्थांनी साकारले ‘आईचं बन’; उजाड माळावर फुलवले नंदनवन

पारगांव: प्रतिनिधी धनाजी ताकवणे देलवडी ग्रामस्थ, जय मल्हार ग्रंथालय आणि वाचनालयाच्या संचालक मंडळांनी सव्वातीन लाख रुपये जमा करत देलवडी येथे आईचं बन (फेज टू) साकारले आहे. याचे उद्घाटन दौंडचे तहसिलदार...

Read moreDetails

दौंडजच्या सरपंचपदी अलका माने यांची निवड

वाल्हे -(सिकंदर नदाफ) : राजकीय दृष्ट्या नेहमीच चर्चेत असणाऱ्या पुरंदर तालुक्यातील दौंडज गावच्या सरपंचपदी अलका महादेव माने यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. दौंडज ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच सीमा भुजबळ यांच्या...

Read moreDetails

भोर: तालुक्यातील शाळांना शिक्षण आयुक्तांची भेट, शाळेत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची घेतली माहिती

नसरापूर: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंजळ ही शिक्षण क्षेत्रात आणि जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रेरणादायी व आदर्श आहे. येथील वैविध्यपूर्ण उपक्रम हे विद्यार्थ्यांच्या गुणात्मक विकासामध्ये भर घालत आहेत. केंजळ जिल्हा परिषद...

Read moreDetails

पारगावः भीमा नदी पात्रात मासे पकडताना युवक गेला वाहून

पारगांवः प्रतिनिधी धनाजी ताकवणे भीमा नदीच्या बंधाऱ्यावर मासे पकडताना एक तरुण नदी पात्रात वाहून गेल्याची घटना घडली आहे. मुजूरी कामानिमित्त पारगांव येथे आलेला नांदेड येथील तरुण सोनू (वय अंदाजे २८)...

Read moreDetails

पुणे जिल्ह्यातील ‘या’ तीन तालुक्यात चोरीच्या घटना

कामशेत/खेड/जुन्नर:  या तालुक्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये तीन प्रकारच्या चोरीच्या घटना घडलेल्या आहेत. कामशेत येथील एका मेडिकलमध्ये काम करीत असलेल्या कामगारानेच मेडीकलमधील औषधे लंपास केली आहेत. नाशिक मार्गाच्या बायपास काम चाललेल्या ठिकणी...

Read moreDetails

‘पोलीस’, ‘पोलिसांचे बोधचिन्ह’ अथवा ‘महाराष्ट्र शासन’ वाहनावर लिहाल, तर कारवाईला सामोरे जाल

मुंबईः रस्त्यावरुन अनेक शासकीय वाहने जात असतात. त्या वाहनांवर पोलीसांचे बोधचिन्ह, पोलीस किंवा महाराष्ट्र शासन असे लिहिलेले आढळते. मात्र, या गोष्टीचा फायदा काही खाजगी वाहने घेत असल्याची बाब समोर आली...

Read moreDetails
Page 115 of 119 1 114 115 116 119

Add New Playlist

error: Content is protected !!