पुणे-सातारा महामार्गः कापूरहोळ उड्डाणपुलाची साइट पट्टी कोसळली; अपघात होण्याची शक्यता
कापूरहोळ: पुणे-सातारा महामार्गावरील कापूरहोळ येथील उड्डाणपुलाची साइट पट्टी कोसळल्याची घटना घडली आहे. यामुळे सेवा रस्तावर चिखल आणि माती आली असून, याचा वाहनचालकांना वाहन चालविताना नाहक त्रासाचा सामना करावा लागत आहे....
Read moreDetails







