पुरंदर विधानसभाः ‘सर’ की ‘बापू’ अटीतटीच्या लढाईत पुरंदरचा किल्लेदार कोण?
पुणे : राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असल्याचे पाहिला मिळत आहे. त्यादृष्टीने तयारीला देखील सुरुवात झाल्याचे दिसते. जिल्ह्यात २१ विधानसभेचे मतदार संघ येतात. यापैकी शिवसेना पक्षाने...
Read moreDetails