Monday, August 17, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

निराः विविध मागण्यांसाठी दिव्यांगबांधव छत्रपती संभाजीनगरकडे रवाना

आ. बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखील आंदोलनाचे आयोजन

by SBPRNL
August 8, 2024
निराः विविध मागण्यांसाठी दिव्यांगबांधव छत्रपती संभाजीनगरकडे  रवाना

निराः छत्रपती संभाजीनगर येथे उद्या दि. ९ रोजी क्रांतीदिनाचे औचित्य साधत प्रहार पक्षाचे सर्वेसर्वा आ. बच्चू कडू यांच्या नेवृत्ताखाली  दिव्यांगबांधवांसाठीच्या विविध मागण्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला राज्याभरातून मोठ्या प्रमाणावर दिव्यांग बांधव येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुणे जिल्ह्यातून प्रहार व इतर समविचारी संघटनेचे १० हजारांहून अधिक कार्यकर्ते संभाजीनगरकडे कूच केली असल्याची माहिती आहे.

पुरंदर तालुक्यातील निरा येथून देखील काही दिव्यांग बांधव संभाजीनगरकडे रवाना झाले आहेत. दिव्यांगासाठी ६ हजार रुपये पेन्शन मिळावी, दिव्यांगांचा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये  लोकप्रतिनिधी असावा, दिव्यांगाचा १० लाखांचा विमा मिळावा, दिव्यांग विधवांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन झाले पाहिजे, दिव्यांगासाठी ग्रामपंचायतीने एक गुंठा जमीन दिली पाहिजे या आणि अशा विविध मागण्या घेऊन राज्यातील प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आणि दिव्यांग बांधव येथे दाखल होणार आहेत. या गोष्टींचा सरकारने सकारात्मक होऊन विचार करावा, अशी मागणी निरा येथून संभाजीनगरकडे कूच करणाऱ्या बांधवांनी केली आहे.

You might also like

No Content Available
Tags: chatrapatisambhajinagarhandicapmlabachukaduniran
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

No Content Available
Next Post
दौंड: चाकू हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू

दौंड: चाकू हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू

ताज्या बातम्या

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

August 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group