राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

ताज्या बातम्या

फसवणूकः पेट्रोल पंपावरील कामगाराने मालकाला घातला ८२ हजारांचा गंडा; फरार कामगाराचा पोलिसांकडून शोध सुरू

शिक्रापूर: प्रतिनिधी शेरखान शेख टाकळी हाजी ता. शिरुर येथील व्यंकटेशा पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कामगाराने आॅनलाईन पद्धतीने(online fround) जमा झालेले पैसे स्वतःच्या बँक खात्यामध्ये जमा करुन फरार झाल्याची घटना घडली...

Read moreDetails

अभिमानास्पदः जिद्द व जिकाटीच्या जोरावर ‘तो’ बनला आर्यन मॅन; जागतिक स्तरावर मिळवले नावलौविक

शिक्रापूर: प्रतिनिधी शेरखान शेख शिक्रापूर ता. शिरुर येथील जय राम पोटे या युवकाने जागतिक स्तरावरील 'आयर्न मॅन' या स्पर्धेत सहभाग घेऊन पंधरा तासांची अथक व चित्तथरारक कामगिरी करुन यश मिळवीत...

Read moreDetails

जयंतीः जेजुरी गडावर आद्यक्रांतीकारक उमाजीराजे नाईक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

सासवडः प्रतिनिधी बापू मुळीक  आद्य क्रांतिवीर उमाजी राजे नाईक यांची 233 वी जयंती जेजुरी गडावर मोठ्या उत्साहात पार पडली. युथ फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने उमाजीराजे नाईक यांची जयंती जेजुरी...

Read moreDetails

दौंडः येथील राहू परिसरात बिबट्याचा हैदोस; नागरिकांमध्ये घबराहटीचे वातावरण

पारगांवः प्रतिनिधी धनाजी ताकवणे दौंड तालुक्यातील काही भागात आणि राहू येथील परिसरात बिबट्याचा हैदोस वाढल्याचे चित्र पाहिला मिळत आहे. राहु (ता.दौंड) येथील महेंद्र बंडोपंत माकर यांच्या गोठ्यातील एक बकरे शनिवारी...

Read moreDetails

आगमन गणरायाचे -भोरेश्वरनगर मित्र मंडळाने जपला सामाजिक हितार्थ , रक्तदान शिबिरातुन केले सामाजिक कार्य

भोर:  शहरातील पारंपरिक प्रथा व सामाजिक हित जोपासणारे  अखिल भोरेश्वरनगर मंडळाने सामाजिक हित जोपासत गणेशोत्सवानिमीत्त जगातील सर्वात श्रेष्ठ दान रक्तदान या शिबिराचे आयोजित केले. या शिबिरात 47 रक्तदात्यांनी आपले रक्तदान...

Read moreDetails

आगमन गणरायाचे – अजुनही ग्रामीण भागातून शेतात मोदक टाकण्याची प्रथा पारंपरिक पध्दतीने पुर्ववत

भोर : तालुक्यात शहरासह ग्रामीण भागातून सर्वत्रच गणरायाचे आगमन मोठ्या उत्साहात व ढोल ताशांच्या गजरात झाले.शहरात अनेक मंडळांनी विद्युत रोषणाई करत गणेशाचे आगमन केली आहे तर ग्रामीण भागातील सर्व मंडळांनी...

Read moreDetails

कार्यशाळाः नवसह्याद्री गुरूकुलमधील चिमुकल्यांनी साकारल्या शाडू मातीपासूनच्या सुबक गणेश मूर्ती

भोरः नवसह्याद्री गुरुकुलमध्ये दरवर्षी प्रमाणे यंंदाच्या वर्षी देखील विद्यार्थ्यांसाठी गणेशमूर्ती तयार करणे याविषयीची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेमध्ये पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यानी शाडू मातीपासून वेगवेगळ्या आकाराचे सुबक गणेश...

Read moreDetails

पुरंदरः गुरोळीमध्ये जपानच्या नव्या तंत्रज्ञान पद्धतीने वृक्ष लागवड; ‘मियावॅाकि’ या जपानी नैसर्गिक तत्त्वज्ञानाचा वापर

सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक एचएसबीसी व अफार्म संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कैलास मठ महादेव मंदिर गुरोळी या ठिकाणी मियावॉकि या जपानी नैसर्गिक तत्त्वज्ञानाच्या आधारे दोन गुंठ्यांमध्ये 520 जंगली झाडांचे रोपण...

Read moreDetails

अल्टीमेटमः रोडरोमिओ, हुल्लडबाज प्रकरणी शिरवळ पोलीस अॅक्शन मोडवर; मुलींना त्रास द्याल, तर पोलीसी कारवाईला सामोरे जाल

शिरवळः भाग २ गेल्या काही दिवसांमध्ये शाळा व महाविद्यालयाच्या आवरात मुलींना छेडछाड करण्याची अनेक प्रकरणे समोर आली होती. परिसरातील हुल्लडबाज, रोडरोमिओंकडून मुलींना त्रास दिला जात असून, पोलीसांचा धाक उरलेला नाही...

Read moreDetails

भोर बाजारपेठत गौरी गणपती साहित्य खरेदीसाठी गर्दी

भोर : लाडक्या गणरायाच्या आगमन उद्या होत असल्याने पूजेचे साहित्य खरेदीसाठी आज भोरच्या बाजारपेठेत भाविकांची लगबग पहायला मिळत आहे. पूजेच्या साहित्यात मागील वर्षाच्या तुलनेत यंदा वाढ झाली असून महागाईचा फटका...

Read moreDetails
Page 90 of 120 1 89 90 91 120

Add New Playlist

error: Content is protected !!