स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्यासाठी हिंदू जनजागृती समितीची अनोखी मोहिम
पारगांवः (प्रतिनिधी धनाजी ताकवणे) स्वातंत्र्यदिनानिमित्ताने "राष्ट्रध्वज सन्मान राखा" या उपक्रमांतर्गत दौंड तालुक्यातील पारगाव (सा.मा.) येथील शाळा, महाविद्यालयात निवेदने देऊन जनजागृती करण्यात आली. तसेच १५ ऑगस्ट दिनी श्री तुकाई माता मंदिरासमोर...
Read moreDetails








