राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

ताज्या बातम्या

Bhor: कॅनरा(Canera)बँकेने केली गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत

भोरः भोर एज्युकेशन सोसायटी संचलित राजा रघुनाथराव विद्यालयातील गरीब, मागासवर्गीय विद्यार्थिनींना कॅनरा बँक भोर शाखेच्या माध्यमातून आर्थिक मदत देण्यात आली आहे. बँकेचे व्यवस्थापक कुलदीप पवार यांच्या हस्ते विद्यालयाच्या प्रांगणात आर्थिक...

Read moreDetails

Jogavadi: सामाजिक कार्यकर्त्याची मुलगी बनली पोलीस

जोगवडी गावातील संभाजी नारायण धुमाळ यांची कन्या कु. श्वेता संभाजी धुमाळ हिची महाराष्ट्र पोलीस ठाणे ग्रामीण विभागात निवड झाली आहे. स्वतंत्र दिनाचे औचित्य साधत गावाचे सरपंच संतोष धुमाळ, उपसरपंच माया...

Read moreDetails

Khedshivapur: पशु वैद्यकीय विभागाचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर; लंपीच्या रोगाने गाय दगावली

खेड शिवापूरः खेड शिवापूर भागातील जनावरांना होणाऱ्या लंपी रोगाने एक गाय दगावली असल्याची घटना घडली आहे. तसेच अनेक जनावरांना देखील लंपीची लागण झाली असल्याची माहिती आहे. गेल्या चार महिन्यांपासून खेड...

Read moreDetails

Pune: लाडकी बहिण योजनेचा शुभारंभ, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री सहभागी

पुणे: महिलांच्या ढोल आणि लेझीम पथकाचे सादरीकरण, उत्सवाच्या वातावरणात सजलेला आणि महिला भगिनींनी फुललेला शिवछत्रपती क्रीडानगरीचा परिसर, महिलांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी महिलांना दिलेल्या शुभेच्छा… अशा उत्साहपूर्ण वातावरणात...

Read moreDetails

Uttarpradesh: दोन वर्षांच्या मुलीचे अपहरण; दुसऱ्या दिवशी मुलीचा मृतदेह नाल्यात आढळला, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

मेरठः उत्तरप्रदेश राज्यातील मेरठ शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका झोपडीबाहेर असणाऱ्या अवघ्या दोन महिन्यांच्या मुलीचे अपहरण करण्यात आले असून, दुसऱ्या दिवशी या मुलीचा मृतदेह एका नाल्यात मिळून...

Read moreDetails

Nasarapur: सातारा-पुणे महामार्गांवर अवजड वाहने थांबवली; वाहनधारकांना सहन करावा लागतोय नाहक मनस्ताप

नसरापूरः लाडकी बहिण योजनेसाठी आज पुण्यामध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला दोनशेहून अधिक बसेस या ठिकाणावरून जाणार होते. याच कारणास्तव पुण्यामध्ये गर्दी होऊ नये यासाठी शासनाकडून अवजड वाहने...

Read moreDetails

Jejuri: लक्ष्मीनगर भागात आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह

जेजुरी: येथील लक्ष्मीनगर भागात एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. याबाबत जेजुरी पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १६ अॅागस्ट रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास लक्ष्मीनगर येथे मरी आई माता...

Read moreDetails

Ahamadnagar: तरुणाचा धारदार शस्त्राने गळ्यावर वार करुन खून; नेवासा तालुक्यातील पाचेगावमधील घटना

अहमदनगरः नेवासा तालुक्यातील पाचेगावमधील शेतात शुक्रवारी (दि. १६) रोजी शेतकरी शेतात गवत कापण्याकरीता आला असता तेथे त्यांना एक मृतदेह आढळून आला. याबाबतची माहिती त्यांनी स्थानिक पोलीस पाटलांना दिली. त्यानंतर पोलीस...

Read moreDetails

sangalimurdercase: कासेगावातील ऊसाच्या शेतात गोळ्या झाडून एकाचा खून; घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ

सांगली : सांगलीतील वाळवा तालुक्यातील कासेगाव येथे पैशांच्या देवाण घेवाणीतून एकावर गोळ्या झाडण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेत ज्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या, त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. पांडुरंग शिंदे...

Read moreDetails

supriyasule: बहिणींचे फॉर्म रद्द करण्याचे धमकी देणारे हे स्वतःला ‘भाऊ’ म्हणवितात

पुणेः मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण(mukhyamantrimaziladakibahin)योजनेच्या लाभार्थी महिलांना लाभाची रक्कम अदा करण्याच्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल बालेवाडी येथे कार्यक्रमाचे आयोजन केले असून, ज्या महिलांनी हा फार्म भरला आहे आणि...

Read moreDetails
Page 113 of 121 1 112 113 114 121

Add New Playlist

error: Content is protected !!