Tuesday, June 16, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Badalapur: तीन वर्षांच्या दोन चिमुकलींचे लैंगिक शोषण; नागरिकांकडून बदलापूर रेल्वे स्थानकात रेल रोको

महिलांच्या संतप्त प्रतिक्रिया, आरोपीला फाशीची शिक्षा द्या: महिलांची मागणी

by SBPRNL
August 20, 2024
लोणी काळभोरः रिक्षाचालकाकडून आठवीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार; रिक्षाचालकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

You might also like

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

बदलापूरः कोलकत्यातील शिकाऊ महिला डॅाक्टरवर बलात्कार करुन तिची निर्घपणे हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच बदलापूरमधील एका नामांकित शाळेतील साडेतीन वर्षांच्या दोन मुलींचे लैंगिक शौषण झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली  आहे. या घटनेमुळे तब्बल चार तासांपासून बदलापूर रेल्वे स्थानकात हजारोंच्या संख्येने पालकांकडून रेल रोको करण्यात आला आहे. या प्रकरणावरुन पालक चांगलेच संतप्त झाल्याचे पाहिला मिळत आहे. आंदोलनकर्त्यांना गेल्या काही तासांपासून पोलीस समजवण्याचा प्रयत्न करीत आहेत.  मात्र आंदोलनकर्त्यांकडून आरोपीला फाशीचीच शिक्षा द्या अशी मागणी करण्यात येत आहे.

  • संतप्त आंदोलनकर्त्यांकडून ज्या ठिकाणी घटना घडली तिथे तोडफोड करण्यात आली आहे.
  • पोलिसांचा शाळेसमोर रुट मोर्चा
  • पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांकडून लाठीचार्ज करण्यात आला. यामुळे आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली.
  • आरोपी पोलिसांच्या ताब्यात
  • या प्रकरणी एसआयटी नेमणारः उपमुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस
  • हे प्रकरणी चार्ज शीट फायल करुन प्रकरण फास्ट ट्रक कोर्टात चालवावेः महिला आंदोलक
  • बदलापूर पोलीस कोणत्याही प्रकरणात सहकार्य करीत नाहीः आंदोलक कर्त्या महिलांचा आरोप
Tags: badalapurnewsrajgadnews
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल

December 17, 2024
Next Post

Badalapur: आम्हाला लाडकी बहीण योजना नको, सुरक्षित बहिण योजना द्याः आंदोलनकर्त्या महिला

ताज्या बातम्या

मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; सहा जणांविरुद्ध गुन्हा

मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; सहा जणांविरुद्ध गुन्हा

June 16, 2026
सातारा पोलिसांच्या नाकावर टिच्चून पुणे पोलिसांची खंडाळ्यात धडक कारवाई; एमडी ड्रग्ज प्रकरणात माजी उपसरपंचासह पाच जणांवर गुन्हा

सातारा पोलिसांच्या नाकावर टिच्चून पुणे पोलिसांची खंडाळ्यात धडक कारवाई; एमडी ड्रग्ज प्रकरणात माजी उपसरपंचासह पाच जणांवर गुन्हा

June 15, 2026
“ज्यांच्या हातून संस्कार मिळाले, त्याच आजोबांचा नातवाकडून निर्घृण अंत!”

“ज्यांच्या हातून संस्कार मिळाले, त्याच आजोबांचा नातवाकडून निर्घृण अंत!”

June 15, 2026
नव्या पोलिस निरीक्षकांचा कडक इशारा; कायदा मोडाल तर कारवाई होणारच!

नव्या पोलिस निरीक्षकांचा कडक इशारा; कायदा मोडाल तर कारवाई होणारच!

June 15, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group