भोर तालुक्यातील येवली मधील काजल कापरे ” नेशन बिल्डर अवॉर्ड ” पुरस्काराने सन्मानित
भोर प्रतिनिधी -कुंदन झांजले भोर तालुक्यातील रोटरी क्लब ऑफ भोर - राजगडच्या वतीने शिक्षण क्षेत्रात दिला जाणारा २०२४ चा"नेशन बिल्डर अवॉर्ड (पुरस्कार)" येवलीच्या काजल चंद्रकांत कापरे यांना शनिवार (दि.२०)प्रदान करण्यात...
Read moreDetails