पुणे

भोर – कापुरव्होळ रस्त्यावर भाटघर जवळ रस्त्याची दुरावस्था; दुचाकी वाहनांची घसरगुंडी

पावसाच्या रिपरिपीने चिखलाचा थर ,संथ गतीने कामाचा फटका भोर - कापूरव्होळ रस्त्याच्या संथ गतीने चालणा-या कामामुळे पावसाच्या रिपरिपीने भाटघर गावाजवळील कॉर्नरवरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखलाचा थर साचला असुन दुचाकी वाहन...

Read moreDetails

Bhor – भोर शहरात दिवसाढवळ्या एकाच दिवशी दोन घरफोड्या; रोख रक्कमेसह साडेतीन लाखांचा ऐवज लंपास

पुन्हा एकदा भरदिवसा शहरातील घरफोडीने  नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण मागील काही महिन्यात भोर शहरात चोरीचे प्रमाण वाढले आहे. अशातच भर दिवसा पुन्हा भोर शहरात चोरट्यांनी घरफोडी करून ३ लाख ६० हजार रुपयांच्या...

Read moreDetails

Bhor – भोर तालुक्यात भात तरवे , कडधान्ये पेरणीची लगबग ; बैलजोड्या कमी झाल्याने सायकल कोळपे, ट्रॅक्टर मशागतीला पसंती

पावसाच्या भीतीने शेती मशागतीच्या कामांना वेग; शिवारातुन शेतकरी महिलांची वर्दळ वाढली भोर तालुक्यात सर्वत्र मे महिन्यात बरसलेल्या अवकाळी पावसामुळे शेतीच्या कामात खंड पडला होता परंतु चार पाच दिवसापासुन पावसाने उघडिप...

Read moreDetails

Bhor – भोलावडेच्या उपसरपंचपदी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत पडवळ यांची बिनविरोध निवड

उपसरपंच रेश्मा आवाळे यांनी राजीनामा दिल्यानंतर निवड भोर तालुक्यातील शहरालगत लोकसंख्येने मोठ्या असलेल्या भोलावडे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी उपमुख्यमंत्री अजित पवार व रणजित शिवतरे यांचे कट्टर समर्थक राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत...

Read moreDetails

Bhor -भोर एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी श्रीमंत राजेशराजे पंतसचिव तर नियामक मंडळ चेअरमनपदी प्रमोद गुजर ,व्हाईस चेअरमनपदी ॲड मुकुंद तांबेकर आणि सचिवपदी डॉ.सुरेश गोरेगावकर यांची निवड

भोर (दि.५.) -  भोर एज्युकेशन सोसायटीची संस्था पदाधिकारी निवडण्यासाठीची त्रैवार्षिक निवडणूक सन २०२५ ते २०२८ कालावधी करिता  विद्यालयात रविवार दि.०१/०६/२०२५ रोजी सकाळी विशेष साधारण सभा झाली. यामध्ये संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष...

Read moreDetails

शेतीविषयक – नैसर्गिक शेती आणि विषमुक्त अन्न काळाची गरज – प्रशांत सरडे

राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन कार्यक्रम २०२५-२६भोर तालुक्यातील येवली (ता.भोर) येथे शनिवार (दि.२४) राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत दिशानिर्धारण/ अभिमुखता (ऑपरेशन ) घेण्यात आला यावेळी नैसर्गिक शेती ही काळाची गरज बनली...

Read moreDetails

Bhor News – तब्बल ३३ वर्षांनी भरला दहावीचा वर्ग ; जुन्या आठवणींना  उजाळा देत माजी विद्यार्थ्यांचा  स्नेहमेळावा

विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांनी केली मनोगते व्यक्त, हास्य, मनोरंजन, संगीत, गप्पा गोष्टीत घालवला दिवस भोर - येथील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचालित छत्रपती शिवाजी विद्यालयातील सन १९९२-९३ च्या दहावीच्या...

Read moreDetails

Bhor News – शिवरायांनी उभे केलेले गड किल्ले जतन व संवर्धन करून इतिहास जपण्याचे काम अविरतपणे करणार – खासदार निलेश लंके 

गडकिल्ले संवर्धन व स्वच्छता मोहीमेतील लंके यांचा रायरेश्वर तिसरा गड रायरेश्वर भोर - शिवरायांचे विचार घराघरात, मनामनात पोहोचले पाहिजे. हे विचार पुढे न्यायचे असतील तर शिवरायांनी उभे केलेले गड किल्ले...

Read moreDetails

Bhor News – रायरेश्वर गडावर उद्या रविवारी होणार स्वच्छता मोहीम ; खासदार निलेश लंके यांचा गड, किल्ले संवर्धन व स्वच्छता मोहीमेतील तिसरा गड

खासदार नीलेश लंके शिव प्रतिष्ठानची उत्कृष्ट संकल्पना भोर - छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्यातील गड किल्ले कोटांचे संवर्धन व स्वच्छता मोहीमेअंतर्गत उद्या रविवार दि.२५ मे रोजी...

Read moreDetails

Bhor News – अवकाळीच्या पावसाने जनजीवन विस्कळित ; विविध समारंभ ,कार्यक्रमांत अवकाळीच्या पावसाने नागरिकांची तारांबळ

लग्न , वरात, साखरपुडा,पूजा,जागरण गोंधळ, वास्तुशांती  कार्यक्रमांचे अवकाळीच्या पावसाने मोठे नुकसान, शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान भुईमूग पिक पुन्हा ऊगवुन भुईसपाट मागील चार दिवसांपासुन‌ सर्वत्र अवकाळीच्या पावसाने मोठे थैमान घातले असून भोर तालुक्यातील...

Read moreDetails
Page 9 of 82 1 8 9 10 82