Wednesday, August 19, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Bhor – राजा रघुनाथराव विद्यालयाच्या २००१-०२ बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न ; तब्बल २४ वर्षांनी विद्यार्थी बसले पुन्हा शाळेत

by Aakanksha Yadav
June 16, 2025

You might also like

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

२००१-२००२ बॅचच्या  १२० विद्यार्थ्यांची उपस्थिती

भोर एज्युकेशन सोसायटीच्या राजा रघुनाथराव विद्यालयाच्या सन २००१-०२ बॅचच्या विद्यार्थ्यांचा वार्षिक स्नेह मेळावा रविवार (दि.१५) विद्यालयात शाळा भरवुन पार पडला. यावेळी इयत्ता दहावी अ ब क ड ई या तुकड्यांचे तब्बल १२० विद्यार्थी – विद्यार्थिनीं २४ वर्षांनी एकत्र उपस्थित राहिले आणि बालपणाच्या शालेय आठवणीत रमले. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात राजा रघुनाथराव विद्यालय पुणे जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने सन्मानित झाल्याबद्दल सोसायटीचे चेअरमन, सचिव व शाळेचे मुख्याध्यापक यांनी पुन्हा माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते पारितोषिक स्विकारले.
        याप्रसंगी भोर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन प्रमोद गुजर, डॉ सुरेश गोरेगावकर, मुख्याध्यापक लक्ष्मण, भांगे,प्रा नारायण वाघ , विश्वास निकम ,प्रा.अवघडे, प्रा.वाकडे, प्रा.नालबंद, प्रा.मोरे यांनी जुन्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत आपल्या जुन्या शैलीत उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच गणित, इंग्रजी, इतिहास, भूगोल ,चित्रकला, विज्ञान , मराठी हे विषय शिकवणारे शिक्षक या वेळी उपस्थित होते.शिक्षकांनी आपापले अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले. या स्नेह मेळाव्यासाठी तौसिफ आतार, उमेद गांधी , अविनाश मोरे , सुजाता मोरे, निशिगंध कांबळे, अनुप  धोत्रे, सारंग इंजरकर, अमित काळे ,गौरव शिर्के, श्रीकांत तुंगतकर, मिथिल बागडे  यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी विद्यार्थ्यांनी आपापली मनोगत व्यक्त केली.तसेच शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देत फनी गेम्स, खेळ, फोटोग्राफी, मित्र मैत्रिणी,गप्पा गोष्टीत एक दिवस स्वताला देत तोच दिवस मित्र मैत्रिणींच्या सहवासात शाळेसाठी घालवला. या स्नेह मेळाव्यात चहा नाष्टा व उत्तम भोजनाची व्यवस्था केली होती. या स्नेह मेळाव्याचा आनंद विद्यार्थी विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे लूटत जुन्या हृदय स्पर्शी आठवणीत सर्व विद्यार्थी रमून गेले.

Aakanksha Yadav

Aakanksha Yadav

Related Posts

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव
ताज्या बातम्या

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त
ताज्या बातम्या

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!
क्राईम

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

July 28, 2026
पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत
भोर

July 20, 2026
Next Post

Bhor - भोर वरून वरंधा घाट मार्गे महाडला जाणारा रस्ता अवजड वाहनांकरीता तीन महिन्यांसाठी बंद

ताज्या बातम्या

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

August 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group