Wednesday, June 24, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Bhor – भोर तालुक्यात भात तरवे , कडधान्ये पेरणीची लगबग ; बैलजोड्या कमी झाल्याने सायकल कोळपे, ट्रॅक्टर मशागतीला पसंती

by कुंदन झांजले
June 13, 2025

पावसाच्या भीतीने शेती मशागतीच्या कामांना वेग; शिवारातुन शेतकरी महिलांची वर्दळ वाढली

भोर तालुक्यात सर्वत्र मे महिन्यात बरसलेल्या अवकाळी पावसामुळे शेतीच्या कामात खंड पडला होता परंतु चार पाच दिवसापासुन पावसाने उघडिप दिल्याने भोर तालुक्यासह ग्रामीण भागातसह सर्व ठिकाणी शेती मशागतीच्या कामांना मोठा वेग आला आहे सर्वत्र खरीपाचा हंगाम सुरू झाला असली अजुन जादा ओलीमुळे भात खाचरे, कडधान्ये खाचरे यांची मशागती पेरणी योग्य झाल्या नाहीत. कडधान्ये ,भात तरवे पेरण्याकरीता शेतकरी आपली खाचरे बैलाचे औत , ट्रॅक्टरच्या साह्याने वजावणी करत पेरणी योग्य करत आहे. यावर्षीही बैल जोड्या कमी असल्याने ट्रॅक्टरच्या वजावणीला अधिक पसंती दिली जात आहे.भात हे महत्त्वाचे पीक असल्याने पाऊस कधीही कोसळू शकतो या भितीने  बळीराजा भात तरवे पेरणीसाठी लगबगीला आला आहे. सर्वत्र शिवारातुन शेतक-यांची ,महिलांची वर्दळ दिसु लागली आहे.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

यावर्षी मान्सूनच्या आगमना अगोदर अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. मान्सून लवकर दाखल होणार म्हणून शेतक-यांनी बी बियाणे जलद गतीने खरेदी केली होती. ज्या ठिकाणी अवकाळी ,वळीव पाऊस थोड्याफार प्रमाणात झाला होता त्या ठिकाणच्या लोकांनी, शेक-यांनी भात तरवे पेरले होते, तर काही भागात लवकर पाऊस येणार म्हणून धुळ वाफेवर पेरणी केली होती.मे च्या  मध्यंतरी व शेवटच्या आठवड्यात सर्वत्रच मोठा अवकाळी पाऊस कोसळल्याने चहुकडे शेतातुन खाचरातुन पाणीच पाणी झाले होते. अशात चार पाच दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी सर्वत्र शेताच्या कामात शेतकरी गुंतला आहे .भात तरवे पेरणीचा अवधी निघून जाईल , पाऊस झाला तर घात येणार नाही, भात बियाणे वाया जाईल अशा भितीने शेतकरी बैल औताची , ट्रॅक्टरची वाट न पहाता मिळेल त्या घरगुती शेती अवजाराच्या साह्याने भात तरवे पेरणी करत आहे. ब-याच ठिकाणी शेतक-यांनी घरगुती सायकल कोळप्याला पसंती देत तरवे पेरले आहेत असे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले.

Tags: Bhor
कुंदन झांजले

कुंदन झांजले

पत्रकारिता क्षेत्रात गत ७ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह दै पुण्यनगरी मध्ये प्रतिनिधी म्हणून गत सहा वर्षांपासून काम करीत असून गेल्या तीन वर्षांपासून "राजगड न्यूज" मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post

Bhor - भोर शहरात दिवसाढवळ्या एकाच दिवशी दोन घरफोड्या; रोख रक्कमेसह साडेतीन लाखांचा ऐवज लंपास

ताज्या बातम्या

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

June 23, 2026
सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

June 23, 2026
भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

June 22, 2026
पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

June 21, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group