राजगड न्यूज लाईव्ह

पुणे शहर

भोरः आतुरता बाप्पाच्या आगमनाची; कुंभारवाड्यात गणेशमूर्तींवर फिरवला जातोय अखेरचा हात

भोरः गणेशोत्सवाला अगदी काही दिवस उरले असताना ठिकठिकाणी गणेशमूर्तींवर मूर्तीकारांकडून मूर्ती रंगवण्याची लगबग दिसून येत आहे. येथील कुंभारवाड्यात गणेश चित्रशाळेत गणेश मूर्तींवर रंगकामाचा शेवटचा हात फिरवण्यात येत आहे. यंदा सर्वच वस्तूंचे...

Read more

पुणेः मविआचा सरकावर जोरदार हल्लाबोल, भर पावसात सुप्रिया सुळे यांनी आंदोलकांना केले मार्गदर्शन

सत्ताधारी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल, आपणास खूप मोठा पल्ला गाठायचा आहेः खा. सुप्रिया सुळे पुणेः प्रतिनिधी वर्षा काळे बदलापूर येथील चिमुकल्या मुलींवरील अत्याचार आणि राज्यात होत असलेल्या मुलींवरील अत्याचाराच्या निषेधार्थ...

Read more

पुणेः येरवडा कारागृहातून पलायन करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केले जेरबंद

पुणेः वारजे पोलीस स्टेशनमध्ये खुनाच्या गुन्ह्याची नोंद असलेल्या आरोपीला पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने तीन महिन्यांचा कारवासाची शिक्षा सुनावली होती. मात्र, आरोपी राजु पंढरीनाथ दुसाने (वय ४३ वर्षे, रा. महालगाव ता....

Read more

Breaking News: रुपाली चाकणकरांची महिला अध्यक्षपदावरुन हकालपट्टी करावी; पुण्यातील महिलांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

पुणेः प्रतिनिधी वर्षा काळे राज्यात महिला आणि अल्पवयीन मुलीवर होणाऱ्या अत्याचारामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान राज्यातील महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या आणि बाललैंगिक अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत...

Read more

पुणेः शाळेकरी मुलीला व्हॅल चालकाचा ‘तू मला आवडतेस’ मेसेज; डेक्कन पोलिसांत पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

पुणे: बदलापुरातील प्रकरणानंतर राज्यातील इतर भागांमधून देखील लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. यामुळे शालेय मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न उभा राहिला आहे. पुण्यातून शाळकरी मुलीची छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला...

Read more

पुणेः सोन्याची चेन चोरणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या; विश्रामबाग पोलिसांची कामगिरी

पुणेः जबरदस्तीने गळ्यातील सोन्याची चेन चोरणाऱ्या चार आरोपींचा शोध लावण्यात विश्रामबाग पोलिसांना यश आले असून, या आरोपींकडून चौकशीत आणखी दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. पुण्यातील लक्ष्मी रोड येथे दि. १२...

Read more

Pune: ‘हे’ सरकार खुर्चीवर प्रेम करणारे; खा. सुप्रिया सुळेंची सरकारवर बोचरी टीका

पुणेः प्रतिनिधी वर्षा काळे  महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) आणि बँकिंग कार्मिक निवड संस्था (आयबीपीएस) यांची परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला आहे. एमपीएससीने परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी...

Read more

Pune: अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले… दारू पाजून बलात्कार; प्रकरणात पीडितेच्या मैत्रिणीचाही समावेश

पुणे:  शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात शाळेत शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीला फूस लावून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला दारू पाजत बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे....

Read more

Pune: लाडकी बहिण योजनेचा शुभारंभ, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री सहभागी

पुणे: महिलांच्या ढोल आणि लेझीम पथकाचे सादरीकरण, उत्सवाच्या वातावरणात सजलेला आणि महिला भगिनींनी फुललेला शिवछत्रपती क्रीडानगरीचा परिसर, महिलांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी महिलांना दिलेल्या शुभेच्छा… अशा उत्साहपूर्ण वातावरणात...

Read more

Pune: राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा; विकास कामांना गती द्या: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आधिकाऱ्यांना आदेश

पुणेः (प्रतिनिधी वर्षा काळे) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार(ajit pawar) यांच्या 'जन सन्मान यात्रेला' चांगला प्रतिसाद मिळत असून, ही यात्रा आज पुणे जिल्ह्यातील मावळ आणि पिंपरी विधानसभा...

Read more
Page 7 of 8 1 6 7 8

Add New Playlist

error: Content is protected !!