Monday, June 15, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

पुणे स्टेशन परिसरातील स्टेशनरीच्या दुकानाला आग; सुदैवाने जीवीतहानी नाही, घटनेत दुकानातील साहित्य जळून खाक

विल्सन गार्डन परिसरात असलेल्या जनरल स्टोअरच्या दुकानाला लागली आग, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट

by SBPRNL
October 4, 2024
पुणे स्टेशन परिसरातील स्टेशनरीच्या दुकानाला आग; सुदैवाने जीवीतहानी नाही, घटनेत दुकानातील साहित्य जळून खाक

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,

पुणेः पुणे स्टेशन परिसरातील विल्सन गार्डन परिसरात असलेल्या जनरल स्टोअरच्या दुकानाला शुक्रवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास आग लागली असल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती अग्नीशमल विभागाला मिळताच अग्नीशमल दलाचे दोन बंब आणि दोन टँकर घटनास्थळी दाखल होवून त्यांनी आग आटोक्यात आणली. दुकानाच्यावर असलेल्या लॉजमधील प्रवाशांची जवानांनी सुखरुप सुटका केली आहे.

सदर घटना नागरिकांच्या निदर्शनास आणल्याने त्यांनी तातडीने याची माहिती अग्नीशमल विभागाला कळवली. त्यानंतर तत्काळ त्या ठिकाणी अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख विजय भिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. या आगीत दुकानतील साहित्य जळाले असल्याची माहिती आहे. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. आगीमागचे नेमके कारण समजू शकलेले नाही. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती मिळत आहे.

Tags: Punepunefirenewspunestationrajgadnews
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,
क्राईम

संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,

July 18, 2025
पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची नवी प्रभाग रचना आज जाहीर होणार
पुणे

पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची नवी प्रभाग रचना आज जाहीर होणार

July 14, 2025
ताज्या बातम्या

Rajgad News बातमी इफेक्ट- भोलावडेच्या पृथ्वीराज पेट्रोल पंपाजवळच्या रस्त्यावरील खड्डा बुजविला 

June 26, 2025
8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर
क्राईम

8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर

February 15, 2025
Next Post

आदिवासी आमदारांनी मंत्रालयातील तिसऱ्या मजल्यावरुन मारली जाळीवर उडी; विधानसभेच्या उपाध्यांचा समावेश, नरहरी झिरवाळांना अश्रू अनावर; सरकार लक्ष देत नसल्याचा केला आरोप

ताज्या बातम्या

नव्या पोलिस निरीक्षकांचा कडक इशारा; कायदा मोडाल तर कारवाई होणारच!

नव्या पोलिस निरीक्षकांचा कडक इशारा; कायदा मोडाल तर कारवाई होणारच!

June 15, 2026
कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला करणे भोवले; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला करणे भोवले; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

June 15, 2026
मालवलीत किरकोळ वादाचे रूपांतर खुनात; १८ वर्षीय युवकाचा मृत्यू

मालवलीत किरकोळ वादाचे रूपांतर खुनात; १८ वर्षीय युवकाचा मृत्यू

June 15, 2026
खेड शिवापूर टोल नाक्यावर कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसावर हल्ला; एक ताब्यात, एक फरार

खेड शिवापूर टोल नाक्यावर कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसावर हल्ला; एक ताब्यात, एक फरार

June 14, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group