Wednesday, June 10, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

आदिवासी आमदारांनी मंत्रालयातील तिसऱ्या मजल्यावरुन मारली जाळीवर उडी; विधानसभेच्या उपाध्यांचा समावेश, नरहरी झिरवाळांना अश्रू अनावर; सरकार लक्ष देत नसल्याचा केला आरोप

सत्ताधारी पक्षातील आदिवासी आमदारांवर आली उड्डी मारण्याची वेळ, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री काय निर्णय घेणार

by Team Rajgad Publication
October 4, 2024

मुंबईः आदिवासी समाज्याच्या विविध मागण्यांकडे सत्ताधारी पक्ष दुर्लक्ष करीत असल्याचे म्हणत सत्ताधार पक्षातीलच आदिवासी आमदारांनी मंत्रालयातील तिसऱ्या मजल्यावरील गॅलरीमधून जाळीवर उड्या घेतल्या. यानंतर त्यांना तिथे असणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी बाहेर काढले आहे. मात्र, अशा प्रकारे सत्ताधारी पक्षातीलच आमदारांवर विविध मागण्यासाठी ही वेळ आली असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या आमदारांमध्ये विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे देखील होते. आमदारांना बाहेर काढल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणीच ठिय्या धरला. यावेळी झिरवाळ यांना अश्रू अनावर झाले होते.

आम्हाला घटनेने दिलेल्या अधिकारांची पायमल्ली करु नये, अशी  विनंती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याना आमदार किरण लहामटे यांनी केली. पैसा भरतीसाठी आदिवासी समाज्यातील विद्यार्थी येथे दाखल झाले असून, रस्त्यावर झोपत आहेत. त्यांच्या भेट कोणीही घेतलेली नाही. असे झिरवाळ यांनी सांगितले. त्यामुळेच आपण उड्डी घेतली असे देखील ते यावेळी म्हणाले. सत्ताधारी पक्षातीलच आदिवासी आमदारांनी आदिवासी तरुणांना नोकऱ्या कधी मिळणार, १५ दिवसांपासून अधिवासी विद्यार्थी त्यांच्या मागण्यासाठी ठिय्या धरुन आहेत, त्यांच्याकडे बघायला देखील कोणाला वेळ नाही अशी खंत झिरवाळ यांनी व्यक्त केली आहे. आता या प्रकरणी मुख्यमंत्री आणी दोन्ही उपमुख्यमंत्री काय निर्णय घेणार हे पाहाव लागणार आहे.

You might also like

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

Tags: mumbaimantralaynarharizirvalrajgadnews
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल

December 17, 2024
Next Post

दिशाभूल -भोरला जिल्हा नियोजनातून आलेल्या विकास कामांबाबत जनतेची दिशाभूल, कामे कोणी मंजूर करून आणली आणि कोण श्रेय घेतय ? पत्रकार परिषदेत रणजीत शिवतरे यांचा आमदार थोपटेंवर हल्लाबोल.

ताज्या बातम्या

विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

June 9, 2026
भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

June 8, 2026
राजगड पोलीस ठाण्याला नवे पोलिस निरीक्षक; संतोष जाधव यांची नियुक्ती, राजेश गवळी यांची पुणे ग्रामीणमध्ये बदली

राजगड पोलीस ठाण्याला नवे पोलिस निरीक्षक; संतोष जाधव यांची नियुक्ती, राजेश गवळी यांची पुणे ग्रामीणमध्ये बदली

June 8, 2026
केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

June 7, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group