राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

ताज्या बातम्या

जनजागृतीः सर्पाला स्किटच्या साह्यानेच हाताळावे: सर्पमित्र उन्मेश बारभाई यांचे सर्पमित्रांना आवाहन; सर्पाला हाताने पकडल्याने अनेकांना सर्पदंश

जेजुरीः सध्या पावसाचे दिवस असल्याने नागरी भागांमध्ये सर्प आढळून येत आहेत. खरंतर सर्पाला पकडून त्यांना निसर्गिक अधिवासात सर्पमित्रांकडून सोडण्यात येते. परंतु, अनेक ठिकाणी सर्प पकडण्साठी गेलेल्या सर्पमित्रांना सर्पदंश झाल्याच्या अनेक...

Read moreDetails

भोर वनविभागाची मोठी कारवाईः सागवान, रायवळ आदी झाडांच्या लाकडांची तस्करी करणारे दोन ट्रक वनविभागाच्या जाळ्यात

भोर: भोर तालुक्यात काल रात्री वनविभागाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये सागवान आणि रायवळ यांसारख्या दुर्मिळ झाडांची तस्करी करणाऱ्या दोन आशियार ट्रक कारवाईमध्ये जप्त केले आहेत. या कारवाईमुळे तालुक्यात...

Read moreDetails

Bhorभोर नगरपालिकेकडुन स्वच्छता हिच सेवा व आरोग्य शिबीर या उपक्रमांचे आयोजन, कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी व कर्मचाऱ्यांना PPE किट वाटप

स्वच्छता हिच सेवा या उपक्रमाचे आयोजन भोर नगरपालिकेकडुन नेहमीच आरोग्य, शैक्षणिक, स्वच्छता अशा बाबतीत नवनवीन उपक्रम राबविले जात आहेत. अशाच २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती, स्वच्छ भारत अभियानुसार १७ सप्टेंबर...

Read moreDetails

भोरः राज्य सरकारच्या ‘राज्यमाता-गोमाता’ निर्णयाचे स्वागत; निर्णयामुळे देशी गायींचे पालन पोषण करणाऱ्या पशुपालकास प्रेरणा मिळणारः गोसेवक अमित दादा पाटील

भोरः राज्य सरकारने राज्यातील देशी गायींना राज्यमाता-गोमाता म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला असून, या निर्णयाचे गोसेवक अमित दादा गाडे पाटील, विर धाराऊ माता गोशाळा ट्रस्ट शंभूतीर्थ कापुरव्होळ यांच्या वतीने स्वागत...

Read moreDetails

स्नेहमेळावाः कै. काशिनाथराव खुटवड विद्यालयात २००३ सालचे माजी विद्यार्थी आले एकत्र; विद्यार्थीदशेतील जुन्या आठवणींना मिळाला उजाळा

भोरः कै. काशिनाथराव खुटवड माध्यमिक विद्यालय हातवे येथील 2004 च्या बॅचचा स्नेहमेळावा पार पडला. या स्नेहमेळाव्यात 30 विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमात विद्यालयातील खुटवड आणि सोंडकर या शिक्षकांनी मार्गदर्शन केले....

Read moreDetails

हडपसरः सफाई काम करणाऱ्या महिलेला जिमच्या स्टोअररूमध्ये बोलावले अन् सुरक्षारक्षकानेच केले लैंगिक शोषण

हडपसरः येथील हडपसर परिसरात असलेल्या एका जीममध्ये सफाईचे काम करणाऱ्या महिलला स्टोअरुममध्ये बोलावून तिच्यावर बळजबरीने बलात्कार करुन अत्याचार करतानाचे अश्लील फोटो आरोपीने व्हॅाट्सअॅपवर व्हायरल केले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...

Read moreDetails

कौतुकास्पदः अवलिया डॅाक्टर मंदार माळी यांच्यामुळे मिळतेय गरजूंना तात्काळ वैद्यकीय सेवा; आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी देखील केले कौतुक

सारोळा: माणसांतला देव म्हणून डॅाक्टरकडे पाहिले जाते. रुग्णांच्या आजारांचे निदान करुन त्यास तत्काळ उपचार करुन बरा करतो तो म्हणजे डॅाक्टर. येथील मंदार माळी अशाच डॅाक्टरांपैकी एक आहेत. तळागळातील गोरगरिब रुग्णांना...

Read moreDetails

स्तुत्य उपक्रमः भाटघर धरण क्षेत्रातील दुर्गम भागातील नागरिकांना तरंगत्या दवाखान्यामार्फत मिळणार वैद्यकीय सेवा

भोर:  वैद्यकीय सेवा सर्वांपर्यंत पोहचण्यासाठी भोर पंचायत समिती अंतर्गत असलेल्या भाटघर धरण क्षेत्रातील दुर्गम भागातील नागरिकांना तात्काळ तरंगत्या दवाखान्यामार्फत वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी, या हेतूने हा स्तुत्य उपक्रम राबिण्यात येत...

Read moreDetails

Bhor Breaking महुडेत एसटी बस रस्त्याच्या कडेला घसरली, चाळीसहून अधिक प्रवासी जखमी,सरकारी दवाखान्यात जखमींवर उपचार सुरू

महुडेकडुन भोरला येणाऱ्या एसटी बसला मोठा अपघात भोर तालुक्यातील महुडे येथुन भोरकडे प्रवासी घेऊन येणा-या एम- एच- ०६ -एस ८२८९ या एसटी बसला महुडे येथील भानुसदरा येथे एसटी बस रस्त्याच्या...

Read moreDetails

भोरःमहुडे कडून भोरच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसचा अपघात

भोरः महूडे कडून भोरच्या दिशेने जाणाऱ्या भोर आगाराच्या एसटी बसचा अपघात झाला असल्याची माहिती मिळत आहे. या अपघातामध्ये काही प्रवासी जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अपघातामध्ये जखमी झालेल्या...

Read moreDetails
Page 72 of 120 1 71 72 73 120

Add New Playlist

error: Content is protected !!