Tuesday, July 14, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

भोरचे राजकारणः पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आ. संग्राम थोपटे मैदानात; चिखलगावातील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

आ. संग्राम थोपटेंच्या कार्यप्रणाली तसेच कामाचा धडाका पाहून केला पक्षप्रवेश

by SBPRNL
September 13, 2024
भोरचे राजकारणः पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आ. संग्राम थोपटे मैदानात; चिखलगावातील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

भोर: येणाऱ्या विधानसभेच्या अनुषंगाने अनेक राजकीय घडामोडींना वेग आला असून, त्या दृष्टीने राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरु असल्याचे चित्र राज्यभर पाहिला मिळत आहे. यातच भोर विधानसभा मतदारसंघावर तीन टर्म निवडून आलेल्या संग्राम थोपटे (sangram thopate) यांना पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाच्या वतीने चौथ्यांदा उमेदवारी देण्याचे जवळपास फायनल झाल्याचे बोलले जात आहे. अशातच थोपटे यांनी      त्यांच्या विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या अनेक गावांगावात पोहचून संघटन वाढवण्याचे काम ते करीत असून, चिखलगाव येथील अर्जुन दिघे यांची भोर तालुका काँग्रेससच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तसेच यावेळी त्यांच्या सोबत अनेकांनी काँग्रेस पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला आहे.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

आमदार संग्राम थोपटे यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन व त्यांच्या माध्यमातून होणाऱ्या विकास कामांचा धडाका पाहून भोर तालुक्यातील चिखलगाव येथील अर्जुन दिघे यांची भोर तालुका काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच यावेळी रोहिदास धोंडे, बाळासाहेब धोंडे, प्रदीप धोंडे, शांताराम धोंडे, प्रमोद धोंडे, रामदास धोंडे, विजय धोंडे, आप्पाजी धोंडे, आनंदा निगडेकर यांनी काँग्रेस पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला आहे. यावेळी आमदार संग्राम थोपटे यांनी त्यांचा सत्कार व अभिनंदन करून पक्षात स्वागत केले. तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या.

यावेळी भोर पंचायत समितीचे मा. सभापती बाळासाहेब थोपटे यांच्यासह पांडुरंग धोंडे, राजाराम धोंडे, शंकरनाना धोंडे, रघुनाथआप्पा धोंडे, राजेंद्र शेटे, प्रमोद थोपटे, संतोष केळकर, शिवाजी सासवडे, शिवाजी सणस, पर्वती धोंडे आदी उपस्थित होते.

Tags: BhorMulshirajgadnewssangramthopateVelhavidhansabha2024
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post
भाजपने सांगितलाय भोर विधानसभेवर दावा, तालुका अध्यक्षांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; इच्छुकांच्या मांदियाळीत संधी कोणाला मिळणार?

भाजपने सांगितलाय भोर विधानसभेवर दावा, तालुका अध्यक्षांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; इच्छुकांच्या मांदियाळीत संधी कोणाला मिळणार?

ताज्या बातम्या

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

July 4, 2026
भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

July 3, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group