Wednesday, June 10, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

भोरः राजगड सहकारी साखर कारखाना ‘या’ वर्षी देखील सुरू होणार असल्याची श्वास्वती नाहीः रणजित शिवतरे; …..म्हणून महायुतीचा उमेदवार विधानसभेवर असायला हवा

विधानसभेला परिवर्तन हे झालेच पाहिजेः महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडून नागरिकांना आवाहन

by Team Rajgad Publication
October 8, 2024
भोरः राजगड सहकारी साखर कारखाना ‘या’ वर्षी देखील  सुरू होणार असल्याची श्वास्वती नाहीः रणजित शिवतरे; …..म्हणून महायुतीचा उमेदवार विधानसभेवर असायला हवा

भोरः तालुक्यात सध्याच्या घडीला श्रेयवाद आणि आरोप प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडताना दिसत आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर सभा भाषणामधून नेते मंडळी विकास कामांचे श्रेय घेताना दिसत आहे. महायुतीच्या माध्यमातून राजापूर गावात विविध विकास कामांचे उद्घाटन तसेच जवळपास ७६ लाखांचे भूमीपूजन आणि लक्ष्मीआई मातेच्या मंदिराच्या कामास सुरूवात होणार असल्याचे सांगण्यात आले.

यावेळी भोर तालुक्यातील महायुतीचे नेते पुणे जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष रणजीत शिवतारे,मा. पुणे जिल्हा परिषदचे सदस्य चंद्रकांत बाठे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक भालचंद्र जगताप, भोर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संतोष घोरपडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष गणेश निगडे, भोंगवली गावचे मा. संरपंच मनोज निगडे भोंगवली गणाचे शिवसेनेचे युवा नेते हर्षद बोबडे यावेळी उपस्थित होते. यासंदर्भात आमची कालच महायुतीची बैठक संपन्न झाली असल्याचे रणजित शिवतरे यांनी सांगितले.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

पुन्हा कारखाना सुरू होईल याची श्वास्वती नाहीः शिवतरे 

महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल, त्यांचे काम प्रमाणिकपणे करू तसेच लाडकी बहीण योजनेचे पैसे महायुतीने सुरू केले. पुन्हा महायुतीची सत्ता आल्यास ही योजना अशीच सुरू ठेवून या योजनेचे दुप्पट पैसे महिलांच्या खात्यात जमा केले जाईल असे अजितदादा पवार यांनी जाहीर केले असल्याची आठवण शिवतरे यांनी बोलून दाखविली. तसेच राजगड सहकारी कारखाना नुसता सुरू करू अशीच आश्वासने दिली गेली. आत्ता पण तेच सांगतात. गेल्या वर्षी पण कारखाना सुरू झाला नाही आणि ह्या वर्षी पण सुरू होतो की नाही याची श्वास्वती नसल्याचे शिवतरे यांनी सांगितले.

…..म्हणून महायुतीचा उमेदवार विधानसभेवर हवा 

भालचंद्र जगताप म्हणाले की, विकास कामे होऊ द्या आणि कामे करणाऱ्यांना प्राधान्य द्या. जो कोणी महायुतीचा उमेदवार असेल, त्यांचा जोरदार प्रचार करा, असे त्यांनी आवाहन केले. विधानसभेला परिवर्तन हे झालेच पाहिजे, असे देखील ते यावेळी म्हणाले. भोंगवली गणाचे शिवसेनेचे युवा नेते हर्षद बोबडे यांनी गावातील विकासकामे ही झाली पाहिजे, ते कोणाच्याही माध्यमातून होऊद्या. एवढी मोठी विकास कामे मंजूर केली, त्याबद्दल भोर तालुक्यातील महायुतीच्या नेत्यांचे आभार मानले आणि राजापुर तसेच पूर्व भागावर असणारे प्रेम आपण असेच ठेवावे असे व्यक्त केले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून भोर, राजगड आणि मुळशी तालुक्यात विकास कामे जोरदारपणे महायुतीचा उमेदवार विधानसभेवर असेल तरच होईल, अशी अपेक्षा महायुतीच्या नेते मंडळींनी व्यक्त केली.

तसेच तालुक्यातील सर्व पदाधिकारी राजापुर गावचे विद्यमान सरपंच बाळासाहेब बोबडे, तंटामुक्ती अध्यक्ष सुरेश बागल, मा. संरपंच रामभाऊ बोबडे, श्रीरंग खुटवड, मा. चेअरमन मोहनराव मोरे, मा. उपसंरपंच चंद्रकांत बोबडे, बाळासाहेब खुटवड, जेष्ठ नागरिक सर्जेराव दादा बोबडे, आत्माराम आबा बोबडे, दिलीपदादा बोबडे, दत्तात्रय बागल, रमेश बोबडे, भगवान भरगुडे, राजेंद्र मोरे महिला वर्ग तसेच तरूण वर्ग इत्यादींच्या उपस्थितीत उद्घाटन समारंभ पार पडला.

Tags: BhorNDArajgadnewsranjitshivtare
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post
बिग बॅास विजेता सूरज चव्हाणचे मूळगावी जंगी स्वागत; सूरजची एक झलक पाहण्यासाठी मुर्टी-मोढवेत चाहत्यांची अलोट गर्दी!

बिग बॅास विजेता सूरज चव्हाणचे मूळगावी जंगी स्वागत; सूरजची एक झलक पाहण्यासाठी मुर्टी-मोढवेत चाहत्यांची अलोट गर्दी!

ताज्या बातम्या

विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

June 9, 2026
भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

June 8, 2026
राजगड पोलीस ठाण्याला नवे पोलिस निरीक्षक; संतोष जाधव यांची नियुक्ती, राजेश गवळी यांची पुणे ग्रामीणमध्ये बदली

राजगड पोलीस ठाण्याला नवे पोलिस निरीक्षक; संतोष जाधव यांची नियुक्ती, राजेश गवळी यांची पुणे ग्रामीणमध्ये बदली

June 8, 2026
केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

June 7, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group