भविष्यवेधी शिक्षणासाठी उत्रौली शाळेत व्हर्च्युअल क्लासरूम
भोर (प्रतिनिधी) – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक डिजिटल शिक्षणाची सुविधा मिळावी यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उत्रौली येथे व्हर्च्युअल क्लासरूमची निर्मिती करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढून ...
Read moreDetails






