Tuesday, July 14, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

भोर बस स्थानकाचा होणार कायापालट: आमदार संग्राम थोपटे यांची माहिती

विकास कामांसाठी निधी मंजूर, लवकरच कामाला होणार सुरूवात

by SBPRNL
August 23, 2024
भोर बस स्थानकाचा होणार कायापालट: आमदार संग्राम थोपटे यांची माहिती

भोरः राज्य परिवहन महामंडळाच्या भोर बस स्थानकामध्ये नवीन इमारत बांधकामाकरीता जिल्हा वार्षिक नियोजन समिती आराखडा  2023-24 मधून जिल्हा स्तर नगरोत्थान योजने अंतर्गत 1 कोटी 39 लक्ष निधी मंजूर असून, अर्थसंकल्पामधून बस स्थानक, वाहन तळाचे (परिसर) कॉक्रीटीकरणासाठी 4 कोटी 13 लक्ष इतका निधी मंजूर झाला असल्याची माहिती भोर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संग्राम थोपटे यांनी दिली.

या कामांसाठी आमदार संग्राम थोपटे यांनी विशेष प्रयत्न केले असल्याचे यावेळी सांगितले. जिल्हास्तर नगरोत्थान योजनेअंतर्गत भोर बस स्थानकासाठी मंजूर झालेल्या निधीमधून जुन्या इमारतीच्या जागेवर सुसज्ज अशी नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. तसेच सदर जुन्या इमारतीच्या पाडकामाकरिता राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालय, पुणे यांच्यामार्फत निवीदा प्रक्रिया तयार करण्यात आलेली आहे. भोर बस स्थानकातील नविन इमारतीच्या बांधकामाकरीता भोर नगरपालिकेमार्फत निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून सदरचे काम लवकरच सुरु होणार आहे.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

त्याचप्रमाणे भोर बस स्थानकातील वाहनतळाच्या कॉक्रीटीकरणाकरीता अर्थसंकल्पामधून 4 कोटी 13 लाख रुपयांचा निधी मंजूर असून यामध्ये बस स्थानकातील वाहन तळाचे (परिसराचे) कॉक्रीटीकरण करण्यात येणार असल्याचे थोपटे यांनी सांगितले. सदर कामाची निवीदा प्रक्रिया पूर्ण झालेली असून, संबंधित ठेकेदारास काम सुरु करण्याचे आदेशही देण्यात आलेले आहेत. सदरचे काम पाऊस उघडल्यानंतर त्वरीत सुरु करण्यात येणार असल्याचे यावेळी आमदार संग्रामदादा थोपटे यांनी सांगितले. यामुळे मंजूर कामांमुळे प्रवाशांची होणारी गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे.

दूर्गम व डोंगरी असलेल्या मतदार संघाचा विकास घडवून आणण्यासाठी विविध प्रकारचे निधी उपलब्ध करुन अनेक कामे मार्गी लावली जातील व त्यातून मतदार संघातील जनतेच्या समस्या दूर होण्यास मदत होईल. नाबार्ड, केंद्रिय मार्ग, राज्य मार्ग, आमदार स्थानिक निधी, डोंगरी विकास निधी, दलित वस्ती, राष्ट्रीय पेयजल योजना व जिल्हा नियोजन अंतर्गत रस्ते व साकव अशा विविध योजना व निधींच्या माध्यमातून मतदार संघात विविध प्रकारची विकास कामे केली जाणार आहेत.

-आमदार संग्राम थोपटे

Tags: BhorbhorbusdepoPunerajgadnewssangramthopate
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post

Bhor: शहरात जागतिक वडापाव दिन साजरा; ४० वर्षांपुर्वी मिळत होता २० पैशाला वडापाव

ताज्या बातम्या

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

July 4, 2026
भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

July 3, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group