Aakanksha Yadav

Aakanksha Yadav

प्रेरणादायी :गणेशोत्सवात वृक्ष लागवड करुन तुफान मित्र मंडळाचा अनोखा उपक्रम, पर्यावरण जागरूकता वाढवण्यासाठी प्रयत्न

प्रेरणादायी :गणेशोत्सवात वृक्ष लागवड करुन तुफान मित्र मंडळाचा अनोखा उपक्रम, पर्यावरण जागरूकता वाढवण्यासाठी प्रयत्न

भोर- शहरात विविध सामाजिक उपक्रमात अग्रेसर असणारे वेताळ पेठेतील तुफान मित्र मंडळाने वृक्षारोपण करत अनोखा उपक्रम राबविला. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी,...

Read moreDetails

सामाजिक -डीजे च्या तालावर थिरकणा-या तरूणांना जुन्या पिढीची आर्त हाक,आमच्या टायमाला असं काही नव्हतं

तरुणांना पडलाय पारंपरिक खेळाचा विसर ,डिजे संस्कृती समाजासह पर्यावरणास घातकच भोर -सध्या दहिहंडी , गणेशोत्सव पार पडला यामध्ये अनेक भागात,...

Read moreDetails

Bhor : गणेश विसर्जन सोहळा निर्विघ्नपणे पार, बसरापुर नदी घाटावर ८०० हून अधिक गणेश मूर्तींचे विसर्जन

भोर : "गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया," पुढच्या वर्षी लवकर ," या अशा जय घोषात भोर तालुक्यात विसर्जन सोहळा पार...

Read moreDetails

गणेश विसर्जन :बसरापुरचा नदी घाट गणेश विसर्जनासाठी सज्ज, दरवर्षी शेकडो गणेश मूर्तींचे होते विसर्जन

गणेश विसर्जन :बसरापुरचा नदी घाट गणेश विसर्जनासाठी सज्ज, दरवर्षी शेकडो गणेश मूर्तींचे होते विसर्जन

भोर: शहरापासून दोन कि मीअंतरावर असलेल्या बसरापूर गावचा  नदी घाट यावर्षीही गणेश विसर्जनासाठी सज्ज झाला आहे. या नदीघाटावर या गावासह...

Read moreDetails

आगमन गणरायाचे -भोरचा मानाचा दुसरा गणपती नागराज तरुण मंडळाने घेतले रक्तदान शिबीर

७१ रक्तदात्यानी केले रक्तदान, रक्तदान हेच श्रेष्ठदान भोरला सामाजिक नवनवीन उपक्रमात नेहमीच अग्रेसर असणारे  व मानाचे दुसरे गणपती असणारे भोर...

Read moreDetails

आगमन गणरायाचे -भोरेश्वरनगर मित्र मंडळाने जपला सामाजिक हितार्थ , रक्तदान शिबिरातुन केले सामाजिक कार्य

आगमन गणरायाचे -भोरेश्वरनगर मित्र मंडळाने जपला सामाजिक हितार्थ , रक्तदान शिबिरातुन केले सामाजिक कार्य

भोर:  शहरातील पारंपरिक प्रथा व सामाजिक हित जोपासणारे  अखिल भोरेश्वरनगर मंडळाने सामाजिक हित जोपासत गणेशोत्सवानिमीत्त जगातील सर्वात श्रेष्ठ दान रक्तदान...

Read moreDetails

आगमन गणरायाचे – अजुनही ग्रामीण भागातून शेतात मोदक टाकण्याची प्रथा पारंपरिक पध्दतीने पुर्ववत

आगमन गणरायाचे – अजुनही ग्रामीण भागातून शेतात मोदक टाकण्याची प्रथा पारंपरिक पध्दतीने पुर्ववत

भोर : तालुक्यात शहरासह ग्रामीण भागातून सर्वत्रच गणरायाचे आगमन मोठ्या उत्साहात व ढोल ताशांच्या गजरात झाले.शहरात अनेक मंडळांनी विद्युत रोषणाई...

Read moreDetails

भोर बाजारपेठत गौरी गणपती साहित्य खरेदीसाठी गर्दी

भोर बाजारपेठत गौरी गणपती साहित्य खरेदीसाठी गर्दी

भोर : लाडक्या गणरायाच्या आगमन उद्या होत असल्याने पूजेचे साहित्य खरेदीसाठी आज भोरच्या बाजारपेठेत भाविकांची लगबग पहायला मिळत आहे. पूजेच्या...

Read moreDetails

Bhor पसुरेत बिबट्याचा वावर , नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

बिबट्या करत आहे पाळीव प्राणी फस्त भोर तालुक्यातील पश्चिमेकडील वेळवंड खोऱ्यातील पसुरे येथील कुंबळजाईनगर मध्ये बिबट्याचे दर्शन रात्री उशिरा झाल्याने...

Read moreDetails

Police Patil: भोर तालुक्यातील गावपुढारी गावात नामधारी, वास्तव्यास मात्र बाहेरगावी

भोर  : सध्या शासन सर्वत्र गावा गावातुन विविध लोकोपयोगी योजना राबवित आहे.या योजनांचा लाभ सर्वसामान्याना , गरजूंना कसा मिळेल याकरिता...

Read moreDetails
Page 23 of 26 1 22 23 24 26