Thursday, July 16, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Breaking News: शिरवळ, सातारा पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; तब्बल ७० ते ८० लाखांचा मुद्देमाल हस्तगत ?

by SBPRNL
November 1, 2024
Breaking News: शिरवळ, सातारा पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; तब्बल ७० ते ८० लाखांचा मुद्देमाल हस्तगत ?

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

शिरवळः काल दि. ३१ अॅाक्टोबर रोजी रात्री १० ते ११ वाजण्याच्या सुमारास शिरवळ पोलीस आणि सातारा पोलीस यांनी धनगरवाडी (ता. खंडाळा) येथील जुगार अड्ड्यावर धाड टाकत मोठी कारवाई केली आहे. सदर कारवाई शिरवळ पोलीस आणि सातारा पोलीस यांच्या संयुक्तपणे करण्यात आली असून, पोलिसांनी या कारवाईमध्ये तब्बल अंदाजे ७० ते ८० लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यामध्ये टेबल, खुर्चा, कुलर फॅन, काऊंटर, चार चाकी, दुचाकी गाड्या तसेच हजारो रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

राज्यात सध्या विधानसभेच्या निवडणुकीची धामधुक सुरू असून, आचारसंहिता लागू आहे. असे असताना या काळातच इतक्या मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल पोलिसांना सापडल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या कारवाईमध्ये पोलिसांनी  १५ दुचाकी, अंदाजे ५ ते ६ चारचाकी वाहने, ५ ते ६ लाखांची रोख रक्कम हस्तगत केली आहे. तसेच या प्रकरणी पोलिसांनी एकूण ४२ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. यामुळे येथील भागात एवढी मोठी कारवाई राज्यात निवडणुकीचा माहोल असताना करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष ?

पुणे-सातारा जिल्ह्यातील अनेक जण या जुगार अड्ड्यावर जुगार खेळण्यासाठी येत असतात. पोलिसांकडून कारवाई केल्यानंतर जुगार अड्डे काही दिवस बंद ठेवले जातात. त्यानंतर पुन्हा ते सुरु केले जातात. तरुणांना भरकटविण्याचे काम यामुळे होत असून कुटुंबाची वाताहात होऊन, अनेक कुटुंब रस्त्यावर आली आहेत. शिरवळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अवैध धंद्याचे जाळे विस्तारिलेले असून, शिरवळ पोलीस याकडे जाणीवपूर्वक लक्ष करीत तर नाहीत ना असा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे.

जुगार अड्ड्यावर कोणाचा ‘वरदहस्त’? 

पोलिसांनी रात्रीच्या सुमारास एवढी मोठी कारवाई केली. मात्र, हा जुगार अड्डा कोणाच्या वरदस्तामुळे सुरू होता. मग या अगोदर कारवाई का झाली नाही. अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. सातारा ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी संपूर्ण जिल्ह्यातील बेकायदा धंदे बंद करण्याचे आदेश दिलेले असताना सुद्धा शिरवळ पोलीस स्टेशनपासून काही अंतरावर हा जुगार अड्डा कसा सुरू होता? यावर अद्यापपर्यंत कडक कारवाई का केली गेली नाही? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फोफावलेल्या अवैध व्यावसायांकडे जातीने लक्ष घालून हे व्यवसाय बंद करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी सातारा ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी केली आहे.

Tags: Bhorcrimenewsrajgadnewssatarapoliceshiravalpoilce
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post
मोफत दिवाळी फराळाचे वाटप करून भोर, वेल्हा मुळशीकरांची ‘भोळवण’; निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून मतदारराजाला दाखवले जातेयं ‘आमिष’, मूळ प्रश्नांना बगल! 

मोफत दिवाळी फराळाचे वाटप करून भोर, वेल्हा मुळशीकरांची 'भोळवण'; निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून मतदारराजाला दाखवले जातेयं 'आमिष', मूळ प्रश्नांना बगल! 

ताज्या बातम्या

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

July 4, 2026
भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

July 3, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group