राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

E-Paper
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
E-Paper
  BREAKING NEWS
कामथडी पंचायत समिती गणातून मोनिका दशरथ जाधव यांच्यावर जनतेचा विश्वास; निवडणूक रिंगणात विजयाचा निर्धार 2 weeks ago
संयमी, प्रामाणिक नेतृत्वाला कौल; भोंगवली गणात गणेश निगडे यांना मतदारांची ठाम पसंती, परिवर्तन घडवण्याचा निर्धार 2 weeks ago
भोंगवली पंचायत समिती गणात राष्ट्रवादीच्या गणेश निगडेंचे पारडे जड 2 weeks ago
राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचारासाठी आमदार शंकर मांडेकर मैदानात; भोंगवली–कामथडी गटात आज हाय व्होल्टेज कोपरा सभा 2 weeks ago
कार्यकुशल, निष्ठावंत व आपुलकीच्या नेतृत्वाला भोंगवली गणात उस्फूर्त प्रतिसाद; परिवर्तन अटळ 3 weeks ago
Next
Prev
Home ताज्या बातम्या

भोरः शासनाची फसवणूक? पळसोशीच्या पोलीस पाटलाचा शाळा सोडल्याचा दाखला बोगस?

विनायक म्हस्के यांच्या तक्रारीनंतर माहितीच्या अधिकारात प्रकरण उघडकीस

by Team Rajgad Publication
August 27, 2024
0
SHARES
2.7k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भोर: तालुक्यातील पळसोशी गावचे पोलीस पाटील मंगल नामदेव म्हस्के यांनी २०१० मध्ये झालेल्या पोलीस पाटील भरती प्रक्रियेत अर्ज केला होता. त्यावेळेस शैक्षणिक अर्हता अट दहावी पासची होती. त्यावेळेस त्यांनी अर्जासोबत रयत शिक्षण संस्था आदर्श विद्यालय शिरवळ ता. खंडाळा जि. सातारा या शाळेतून शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जोडले होते. मात्र, या दाखल्यामध्ये अक्षरांमध्ये वेगळेपण व तफावत असल्याचे तसेच भरती प्रक्रियेत सदर दाखला शासनाकडून सत्यता पडताळणी झाली नसल्याने संबंधित विभागाची कामात कुचराई झाल्याचे दिसून येते. असे गावचे विनायक म्हस्के यांनी निदर्शनास आणून दिले. माहितीच्या अधिकारात अर्ज दाखल केल्यानंतर शाळेतील दिलेला दाखला व भरती वेळी जोडलेला दाखला वेगवेगळा  असल्याची माहिती त्यांना शाळेकडून मिळाली. यामुळे बोगस दाखल्यावर उपविभागीय अधिकारी कोणता निर्णय घेणार असा प्रश्न उपस्थित झाल्याचे म्हस्के यांनी सांगितले.

सदर प्रमाणपत्र दाखल्यावर पडताळणी केल्यानंतर शाळेने दिलेल्या माहितीनुसार मोठी तफावत आढळून आली. त्यांनी जोडलेल्या दाखल्यावर शेवटच्या माहितीमध्ये कोणत्या इयत्तेत शिकत होता, कधीपासून (साल वर्षे) अक्षरी अंकी व शाळा सोडल्याचे कारण या समोरील अक्षरांमध्ये वेगळेपण तफावत व त्यासमोरचा मजकूर चिकटवलेला आहे. नंतर त्याची छायांकित प्रत काढून ती सत्यप्रत करून ती भरती समयी जोडली गेली आहे असे सांगितले आहे.

You might also like

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

१४ वर्ष शासनाची फसवणूक?

शाळेने दिलेल्या माहितीनुसार, सदर विद्यार्थीनी इयत्ता आठवीमध्ये शिकत असताना १९९२ मध्ये सतत गैरहजर असल्याने शाळेच्या रेकॉर्डवरून सदर नाव कमी केले असल्याचे सांगण्यात आले आहे. यावरून सदरचा दाखला फक्त भरती प्रक्रियेकरिता बोगस केला असावा व या दहावी पासच्या अटीवर सदर गावचे महिला पोलीस पाटील भरती झाले आहे असे दिसून आले आहे. म्हणजेच गेली १४ वर्षे शासनाची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे. भरती प्रक्रियेत सदर दाखला शासनाकडून सत्यता पडताळणी झाली नसल्याने संबंधित विभागाची कामात कुचराई झाल्याचे दिसून येते. असे गावचे विनायक म्हस्के यांचे म्हणणे आहे. शाळेतील दिलेला दाखला व भरती वेळी जोडलेला दाखला वेगवेगळा आहे. सदर बोगस दाखल्यावर उपविभागीय अधिकारी कोणता निर्णय देणार? शासनाची फसवणूक जाणून बुजून केली आहे काय? एवढी वर्षे घेतलेले मानधनास कोण जबाबदार ? असे अनेक प्रश्न उपस्थित झाल्याचे मस्के यांनी सांगितले.

पळसोशी (ता.भोर)गावच्या पोलीस पाटील यांचा पोलिस पाटील भरती प्रक्रियेत जोडलेला शाळा सोडल्याचा दाखला बोगस, खोटा असून संबंधितांवर योग्य ती कारवाई प्रशासनाने करावी
विनायक म्हस्के – पळसोशी (ता.भोर)

सदर प्रकरणाची माहिती घेऊन या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल.

– डॉ विकास खरात, प्रांत अधिकारी

Tags: Bhorpolicepatilrajgadnews
ShareTweetSend
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
ताज्या बातम्या

Bhor – भोर वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर साष्टांग प्रणाम आंदोलन; लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे

August 13, 2025
ताज्या बातम्या

Bhor- रास्ता रोको आंदोलन !! भोरला रस्त्यांसाठी शाळकरी विद्यार्थ्यांचा एल्गार  ; भोर- कापूरव्होळ रस्त्यांची दयनीय अवस्था ; शाळेच्या विद्यार्थ्यांसह भोलावडे पंचक्रोशीतील नागरिकांचे रास्ता रोको आंदोलन

August 5, 2025
Koyata Gang भरदिवसा सरपंचाच्या पतीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; हल्ल्याचा ‘मुख्य आका’ कोण?
क्राईम

Koyata Gang भरदिवसा सरपंचाच्या पतीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; हल्ल्याचा ‘मुख्य आका’ कोण?

August 2, 2025

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

February 9, 2025
धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

September 17, 2024
राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

September 25, 2024
Breaking News: खेड-शिवापूर टोलनाक्यावर ५ कोटी रुपयांची रोख रक्कम नेणारे वाहन पोलिसांनी पकडले; पकडलेले वाहन सत्तेतील बड्या आमदाराचे? 

Breaking News: खेड-शिवापूर टोलनाक्यावर ५ कोटी रुपयांची रोख रक्कम नेणारे वाहन पोलिसांनी पकडले; पकडलेले वाहन सत्तेतील बड्या आमदाराचे? 

October 21, 2024

Bhor Newsसावधान!!हवामान खात्याचा अतिवृष्टीचा इशारा ,पुन्हा एकदा शाळांना सुट्टी जाहीर.

0

पहिल्या वेतनाच्या रकमेतून बालचमुंना दाखविला “डंका हरिनामाचा” सिनेमा

0

Bhor News सावधान||भोर तालुक्यातील वरंधा घाट माथ्यावर अतिवृष्टी,या भागातील धानवली गावातील नागरिकांचे स्थलांतर

0

Bhor Breaking News पसुरेत वीजेच्या खांबावरून घसरून वायरमन जखमी

0
कामथडी पंचायत समिती गणातून मोनिका दशरथ जाधव यांच्यावर जनतेचा विश्वास; निवडणूक रिंगणात विजयाचा निर्धार

कामथडी पंचायत समिती गणातून मोनिका दशरथ जाधव यांच्यावर जनतेचा विश्वास; निवडणूक रिंगणात विजयाचा निर्धार

February 6, 2026
संयमी, प्रामाणिक नेतृत्वाला कौल; भोंगवली गणात गणेश निगडे यांना मतदारांची ठाम पसंती, परिवर्तन घडवण्याचा निर्धार

संयमी, प्रामाणिक नेतृत्वाला कौल; भोंगवली गणात गणेश निगडे यांना मतदारांची ठाम पसंती, परिवर्तन घडवण्याचा निर्धार

February 4, 2026
भोंगवली पंचायत समिती गणात राष्ट्रवादीच्या गणेश निगडेंचे पारडे जड

भोंगवली पंचायत समिती गणात राष्ट्रवादीच्या गणेश निगडेंचे पारडे जड

February 2, 2026
राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचारासाठी आमदार शंकर मांडेकर मैदानात; भोंगवली–कामथडी गटात आज हाय व्होल्टेज कोपरा सभा

राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचारासाठी आमदार शंकर मांडेकर मैदानात; भोंगवली–कामथडी गटात आज हाय व्होल्टेज कोपरा सभा

February 2, 2026

Recent News

मुख्य संपादिका - वर्षा गायकवाड-सोनवणे
+91 7719020202
rajgadnews@gmail.com

URN : UDYAM-MH-26-0239825

Copyright © 2026 राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.) | Powered by राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क www.rajgadnews.live ‘राजगड न्युज’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. Copyright:  लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
About us
Privacy Policy
Grievance Redressal Policy
Fact Checking Policy

Add New Playlist

error: Content is protected !!
No Result
View All Result

Copyright © 2023 Rajgad news.live