Saturday, June 13, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

बारामती विधानसभा जय पवार लढणार?

मला आता त्या जागेत रस नाही: अजित पवार

by SBPRNL
August 15, 2024
बारामती विधानसभा जय पवार लढणार?

बारामतीः दिवाळीनंतर विधानसभा निवडणूक होणार असल्याचे आता जवळपास निश्चित झाले आहे. त्या दृष्टीने अनेक पक्ष मोर्चेबांधणी लागले असून, उमेदवारी मिळविण्यासाठी चढाओढ लागल्याचे पाहिला मिळत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी बारामती विधानसभेसाठी जय पवार यांच्या नावाचे संकेते दिल्याचे समजते. अजित पवार  सध्या पुण्यात जनसन्मान यात्रे निमित्त आल्याने त्यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. तसेच बारामतीमधून सात ते आठ  वेळा निवडून आल्याने आता या जागेसाठी रस नसल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

बारामती विधानसभेसाठी अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांच्या नावाची चर्चा आता खुद्द अजित पवार यांनी संकेत दिल्यानंतर होताना दिसत आहे. “आता मला बारामती विधानसभा लढविण्यासाठी रस नाही, कारण मी तेथून सात ते आठ वेळा निवडणूक लढलो आहे.” असे ते म्हणाले. तसेच जयच्या उमेदवारीवर जनता आणि कार्यकर्ते शिक्कामोर्तेब करतील. मात्र, कोणाला उमेदवारी द्यायची हे संसदीय मंडळ ठरवेल, असे देखील त्यांनी बोलताना स्पष्ट केले.

You might also like

बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम

नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ?, उपमुख्यमंत्री अजित पवार: शिवसेनेकडून ‘या’ नेत्यांना मिळू शकते उपमुख्यमंत्री पदाची संधी

अबब…….! बारामतीतील गणेश मार्केटमध्ये शेवग्याच्या शेंगीचा दर ४०० रुपये किलो; ग्राहकांनी शेवगा खरेदीकडे फिरवली पाठ

शरद पवार गटाकडून योंगेद्र पवारांच्या नावाची चर्चा 

गेल्या काही दिवसांपासून शरद पवार गटाकडून योगेंद्र पवार यांच्या नावाची बारामती विधानसभेसाठी चर्चा होताना दिसत आहे. तसेच स्वःताह योगेंद्र हे देखील तालुक्यातील विविध भागात भेटी देत असून, नागरिकांशी संवाद साधत आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकीत त्यांच्या नावावर अंतरिम शिक्का मोर्तेब केला जाऊ शकतो.

Tags: ajit pawarbaramatijay pawar
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम

December 17, 2024
नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ?, उपमुख्यमंत्री अजित पवार: शिवसेनेकडून ‘या’ नेत्यांना मिळू शकते उपमुख्यमंत्री पदाची संधी
ताज्या बातम्या

नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ?, उपमुख्यमंत्री अजित पवार: शिवसेनेकडून ‘या’ नेत्यांना मिळू शकते उपमुख्यमंत्री पदाची संधी

December 4, 2024
अबब…….! बारामतीतील गणेश मार्केटमध्ये शेवग्याच्या शेंगीचा दर ४०० रुपये किलो; ग्राहकांनी शेवगा खरेदीकडे फिरवली पाठ
ताज्या बातम्या

अबब…….! बारामतीतील गणेश मार्केटमध्ये शेवग्याच्या शेंगीचा दर ४०० रुपये किलो; ग्राहकांनी शेवगा खरेदीकडे फिरवली पाठ

December 3, 2024
अजित पवारांच्या प्रचारार्थ पत्नी सुनेत्रा पवार मैदानात; बारामती तालुक्यातील नागरिकांना ‘दादांना’ मतदान करण्याचे आवाहन; नागरिकांचा उदंड प्रतिसादः सुनेत्रा पवार
ताज्या बातम्या

अजित पवारांच्या प्रचारार्थ पत्नी सुनेत्रा पवार मैदानात; बारामती तालुक्यातील नागरिकांना ‘दादांना’ मतदान करण्याचे आवाहन; नागरिकांचा उदंड प्रतिसादः सुनेत्रा पवार

November 7, 2024
निषेधः सदाभाऊ खोत यांचे विधान ‘असंस्कृत’पणाचे, पवार साहेब आमचे श्रद्धास्थान; असं कराल, तर महाराष्ट्रात फिरू देणार नाहीः बारामतीकर संतापले!
ताज्या बातम्या

निषेधः सदाभाऊ खोत यांचे विधान ‘असंस्कृत’पणाचे, पवार साहेब आमचे श्रद्धास्थान; असं कराल, तर महाराष्ट्रात फिरू देणार नाहीः बारामतीकर संतापले!

November 7, 2024
उपक्रमः चहाच्या दुकानात थाटलाय पुस्तकांचा स्टॅाल; दिवाळीत फटाके नको, पुस्तके हवीत… नाविण्यपूर्ण उपक्रमाचे सर्वत्र कौतुक
ताज्या बातम्या

उपक्रमः चहाच्या दुकानात थाटलाय पुस्तकांचा स्टॅाल; दिवाळीत फटाके नको, पुस्तके हवीत… नाविण्यपूर्ण उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

November 4, 2024
Next Post
स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्यासाठी हिंदू जनजागृती समितीची अनोखी मोहिम

स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्यासाठी हिंदू जनजागृती समितीची अनोखी मोहिम

ताज्या बातम्या

पुण्यातील मीडिया संस्थेविरोधात तीन महिला पत्रकारांची तक्रार; व्यवस्थापनातील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

पुण्यातील मीडिया संस्थेविरोधात तीन महिला पत्रकारांची तक्रार; व्यवस्थापनातील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

June 12, 2026
शिंदेवाडीत जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांचा छापा; ३० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

शिंदेवाडीत जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांचा छापा; ३० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

June 12, 2026
विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

June 9, 2026
भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

June 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group