Monday, August 17, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

शिवरे येथे खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते सोयाबीन बियाण्यांचे वाटप

शेतीत उत्पादनवाढीसाठी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आग्रह

by SBPRNL
June 7, 2025
शिवरे येथे खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते सोयाबीन बियाण्यांचे वाटप

नसरापूर : भोर तालुक्यातील शिवरे गावामध्ये ‘विकसित कृषी संकल्प अभियान’ अंतर्गत आयोजित विशेष कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते शेतकऱ्यांना सोयाबीनच्या उन्नत बियाण्यांचे तसेच कीडनाशक व औषधांचे वाटप करण्यात आले. बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या सहकार्याने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमात उपस्थित शेतकऱ्यांना आधुनिक व वैज्ञानिक शेती पद्धतींबाबत सखोल मार्गदर्शन देण्यात आले. राहुरी कृषी विद्यापीठाचे जेष्ठ निवृत्त कडधान्य शास्त्रज्ञ डॉ. बाळकृष्ण जमदग्नी यांनी सोयाबीन पिकाचे अधिक उत्पादन घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या तांत्रिक बाबी स्पष्ट केल्या. त्यांनी पेरणी, कीड व रोग व्यवस्थापन अशा विविध टप्प्यांवर शेतकऱ्यांना उपयुक्त माहिती दिली.

You might also like

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

या उपक्रमाअंतर्गत शिवरे गावातील ९० आणि रांजे गावातील १२ शेतकऱ्यांना सोयाबीनच्या उन्नत वाणांचे बियाणे वितरित करण्यात आले. त्यासोबतच आवश्यक कीडनाशके व औषधे यांचाही पुरवठा करण्यात आला.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. समी रेड्डी (संचालक, राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था, माळेगाव), डॉ. धीरज शिंदे (प्रमुख व वनिष्ठ शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, बारामती), संतोष करंजे व संतोष गोडसे (विषयतज्ज्ञ), डॉ. एस.एम. पवार (ऊस शास्त्रज्ञ) यांनी उपस्थिती दर्शवली.

स्थानिक पातळीवर शिवरेच्या सरपंच अमृता गायकवाड, तालुका कृषी अधिकारी शरद धर्माधिकारीयांच्यासह केळवडे, कांजळे आणि शिवरे परिसरातील शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष करंजे यांनी केले तर आभार प्रदर्शन ग्रामपंचायत अधिकारी भूषण पुरोहित यांनी केले.

SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव
ताज्या बातम्या

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त
ताज्या बातम्या

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!
क्राईम

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

July 28, 2026
पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत
भोर

July 20, 2026
Next Post
“आगामी निवडणुकांसाठी तयारीला लागा” – कुलदीप कोंडे; भोर तालुक्यात शिवसैनिकांची आढावा बैठक उत्साहात

“आगामी निवडणुकांसाठी तयारीला लागा” – कुलदीप कोंडे; भोर तालुक्यात शिवसैनिकांची आढावा बैठक उत्साहात

ताज्या बातम्या

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

August 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group