Saturday, October 17, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

गणेश शरदराव निगडे यांची शिवसेना उपजिल्हाप्रमुखपदी फेरनियुक्ती

by SBPRNL
June 7, 2025
गणेश शरदराव निगडे यांची शिवसेना उपजिल्हाप्रमुखपदी फेरनियुक्ती

नसरापूर : शिवसेनेच्या भोर तालुक्याच्या उपजिल्हाप्रमुखपदी गणेश शरदराव निगडे यांची पुन्हा एकदा नियुक्ती करण्यात आली असून, त्यांचा कार्यकाळ एक वर्षाचा असेल. दिनांक ३ जून २०२५ रोजी शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयामार्फत अधिकृतरित्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या नियुक्तीपत्रात ही माहिती देण्यात आली आहे.

गणेश निगडे हे मागील काही वर्षांपासून भोर तालुक्यात शिवसेनेच्या माध्यमातून सातत्याने कार्यरत आहेत. एमआयडीसीसारख्या औद्योगिक विकास प्रकल्पासाठी केलेले पाठपुरावा, शिवापूर टोलनाका सुसूत्रीकरण, तसेच भोर एस.टी. डेपोच्या विकासासाठी राबवलेली धोरणात्मक भूमिका या त्यांच्या कार्याचा भाग ठरला आहे. याशिवाय, ग्रामीण भागातील नवीन विनंती थांबे, तसेच खेड्यापाड्यात नव्या एस.टी. बस गाड्यांची मागणी व पूर्तता यासाठीही त्यांनी राज्य परिवहन विभागाकडे पाठपुरावा केला आहे.

You might also like

वेल्हेतील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी आठ तासांत जेरबंद; जुन्या वादातून विजय वसवे यांच्यावर गोळीबार

स्थानिक विचारातून जागतिक दृष्टिकडे; ग्लोबल टीचर सुवर्णा कापरे यांची सिंगापूर भरारी

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

त्यांच्या या सकारात्मक आणि जनहितकारी कामगिरीची दखल घेऊनच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशानुसार ही फेरनियुक्ती करण्यात आल्याचे सांगण्यात येते. शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या स्वाक्षरीने ही नियुक्ती अधिकृत करण्यात आली असून, यामध्ये “शिवसेनेचा विस्तार आणि हिंदुत्व प्रचार” या उद्दिष्टांसाठी निगडे हे सक्रीय राहतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

गणेश निगडे यांच्या निष्ठावान कार्यपद्धतीवर पक्षश्रेष्ठींचा विश्वास असून, भोर तालुक्यात शिवसेनेच्या बळकटीसाठी ते महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास पक्षाकडून व्यक्त करण्यात आला आहे.या फेरनियुक्तीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, भोर तालुक्यात पक्ष संघटन अधिक बळकट होणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

वेल्हेतील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी आठ तासांत जेरबंद; जुन्या वादातून विजय वसवे यांच्यावर गोळीबार
वेल्हे

October 14, 2026
स्थानिक विचारातून जागतिक दृष्टिकडे; ग्लोबल टीचर सुवर्णा कापरे यांची सिंगापूर भरारी
ताज्या बातम्या

September 7, 2026
खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव
ताज्या बातम्या

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!
क्राईम

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

Next Post
भोरमध्ये एसटी बस लोकार्पण सोहळ्यावेळी भाजप व राष्ट्रवादीत श्रेयवादाचा कलगीतुरा

भोरमध्ये एसटी बस लोकार्पण सोहळ्यावेळी भाजप व राष्ट्रवादीत श्रेयवादाचा कलगीतुरा

ताज्या बातम्या

वेल्हेतील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी आठ तासांत जेरबंद; जुन्या वादातून विजय वसवे यांच्यावर गोळीबार

वेल्हेतील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी आठ तासांत जेरबंद; जुन्या वादातून विजय वसवे यांच्यावर गोळीबार

October 14, 2026
स्थानिक विचारातून जागतिक दृष्टिकडे; ग्लोबल टीचर सुवर्णा कापरे यांची सिंगापूर भरारी

स्थानिक विचारातून जागतिक दृष्टिकडे; ग्लोबल टीचर सुवर्णा कापरे यांची सिंगापूर भरारी

September 7, 2026
खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group