Monday, August 17, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Education -” वाचाल तर वाचाल ” प्रत्येक गावात वाचन संस्कृती रुजणे गरजेचे – गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे

by Aakanksha Yadav
March 19, 2025

भोलावडेत श्रीनाथ अभ्यासिका सुरू; तरुणांचा उस्फुर्त प्रतिसाद

वाचन केल्यास योग्य वेळी तरुणांना योग्य ती दिशा मिळते. वाचनाने आपली संस्कृती विकसित होऊन स्पर्धा परीक्षेची चळवळ यशस्वी होते ही चळवळ अखंडित सुरू राहण्यासाठी येणाऱ्या काळात प्रत्येक गावात वाचन संस्कृती रुजली पाहिजे सध्याच्या मोबाईलच्या विज्ञान युगात वाचाल तरच आपण वाचाल असे मत भोर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किरण कुमार धनवाडे यांनी व्यक्त केले.

You might also like

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

      भोर शहराच्या नजिक असणाऱ्या भोलावडे (ता .भोर)  येथे ग्रामपंचायत यांच्या सहकार्य श्रीनाथ अभ्यासिकेचे उद्घाटन गटविकास अधिकारी  किरणकुमार धनवाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी विद्यमान सरपंच प्रवीण जगदाळे, उपसरपंच रेश्मा आवाळे , ग्रामसेवक पद्माकर डोंबाळे , वनविभागाचे वन परिमंडल अधिकारी सुग्रीव मुंडे, संकल्प प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुदाम ओंबळे, जेष्ठ पञकार भुजंगराव दाभाडे , वनरक्षक की एम हिमोणे, साक्षी शिंदे , संचालक मोनेश पवार ,प्रा.नारायण वाघ , प्रा.सुनिल चोरघे , सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ विद्यार्थी व स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेले युवक – युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.

,शधनवाडे पुढे म्हणाले की, पंचायत समितीच्या शेष फंडातून ५० हजार रुपये अभ्यासिकेला देण्याचे जाहिर केले. तसेच गावातील वनपाल शकुंतला गोरे, समीर जाधव, शुभम कडू, मुंबई पोलीस रोहन गुरव, राज्य उत्पादन शुल्क विभागातील मोनिका जाधव यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिता लोहकरे तर आभार शुभांगी रणखांबे यांनी मानले.

Aakanksha Yadav

Aakanksha Yadav

Related Posts

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव
ताज्या बातम्या

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त
ताज्या बातम्या

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!
क्राईम

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

July 28, 2026
पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत
भोर

July 20, 2026
Next Post

Bhor- भोरला संजय गांधी, श्रावणबाळ योजनेचे अनुदान डीबीटीने आधार संलग्न बॅंक खात्यात थेट जमा 

ताज्या बातम्या

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

August 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group