Saturday, June 6, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

समोरच्या उमेदवाराला राजकीय आखाड्यात चारी मुंड्या चीत करण्यासाठी पैलवानांचा युतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांना जाहीर पाठिंबा

by Team Rajgad Publication
November 14, 2024
समोरच्या उमेदवाराला राजकीय आखाड्यात चारी मुंड्या चीत करण्यासाठी पैलवानांचा युतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांना जाहीर पाठिंबा

मुळशी: भूकुम येथील मुक्ताई मंगल कार्यालयात दि. 13 नोव्हेंबर रोजी पैलवान मंडळींचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर मांडेकर यांना   वस्ताद व पैलवान मंडळीनी जाहीर पाठींबा दिला. यामुळे मांडेकर यांच्यासाठी वस्ताद व पैलवान राजकीय आखाड्यात त्यांना निवडून आणण्यासाठी उतरले आहेत.

या स्नेहमेळाव्यात भोर, वेल्हा, मुळशीतील वस्ताद व पैलवान तसेच छत्रपती पुरस्कार विजेते कैलास मोहोळ महाराष्ट्र चॅम्पियन बाळासाहेब बुचडे, पीएसआय विठ्ठलराव जांभुळकर, विजय साखरे, दत्ता मोहोळ, दिलीप भरणे, भरत किनाळे, विक्रम पवळे, विक्रम पारखी, बाबासाहेब कंधारे, संदीप वांजळे, राजू मते , बाबा चोरघे, शांताराम इंगवले, दत्ता मोहोळ, विलास भिलारे, पांडुरंग खाणेकर, किसन नांगरे, आबू माझीरे, अण्णा पवळे, दिगंबर केदारी, गोविंद आंग्रे, महेश मोहोळ (उपमहाराष्ट्र केसरी), पंकज हरपुडे, भूषण शिवतरे, गणेश आबा कंधारे, समीर कोळेकर, संतोष दगडे,अमित पवळे,गणेश मारणे, प्रमोद मांडेकर, रमेश पवळे, सचिन शिंदे, मुन्ना झुंजुरके, हेमंत माझिरे, हिरामण गोडांबे, हनुमंत नांगरे, मारुती वर्पे, कैलास चोंधे, प्रकाश भेगडे, प्रकाश मातेरे, राजू तांगडे, चंद्रकांत मोहोळ आदी उपस्थित होते.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

समोरच्या उमेदवाराला राजकीय आखाड्यात चारी मुंड्या चीत करण्यासाठी पैलवान गडी सज्ज

पैलवान मंडळी आतापर्यंत कुस्तीच्या मैदानात डाव टाकत होते, परंतु आता आपल्यातील एक सहकारी राजकीय मैदानात उतरला असल्याने शंकर मांडेकर यांना आमदार करण्यासाठी भोर, वेल्हा, मुळशीतील पैलवानांनी राजकीय मैदानात दंड थोपटले आहेत.  याच्या जोरावर समोरच्या उमेदवाराला चारीमुंड्या चीत करून राजकीय मैदान मारण्यासाठी पैलवान मंडळी अंगाला तेल लावून सज्ज झाले आहेत.

…..म्हणून पैलवान वस्ताद मांडेकरांसाठी मैदानात उतरणार

शंकर मांडेकर हे स्वतः पैलवान आहेत. त्यामुळे पैलवानांच्या समस्या त्यांना माहिती आहेत. ते पैलवानांच्या मदतीला नेहमी धावून येतात. यामुळे भोर, वेल्हा आणि मुळशीतील सर्व पैलवान मंडळी शंकर मांडेकर यांच्या प्रचारात उतरणार आहेत. आजी-माजी खेळाडू, वस्ताद, कुस्ती प्रशिक्षक मांडेकर यांच्या प्रचारत सक्रिय होणार आहेत. त्यामुळे राजकीय आखाड्यात त्यांचा विजय निश्चित आहे, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.

नवे मल्ल घडवण्यासाठी काम करायचे: मांडेकर

खेळ आणि राजकारण हे खूप वेगळे आहे. कुस्ती हा माझा खेळ आहे. खेळातील कुस्तीनंतर पैलवानांच्या ताकदीवर राजकारणातील कुस्तीही मी मारणार आहे. पैलवानांच्या समस्या मी जवळून अनुभवल्या आहेत. त्या सोडवण्यासाठी माझे प्राधान्य असते. भोर, वेल्हा आणि मुळशीला कुस्तीची परंपरा जुनी असून येथे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील मल्ल तयार झाले आहेत. हा पारंपरिक खेळ नव्या पिढीत रुजविण्यासाठी आणि या खेळात नवे मल्ल घडविण्याचे काम मला करायचे आहे.

Tags: BhorMulshirajgadnewsshankarmandekar
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post
लोकशाहीचा हक्क: पुरंदरमध्ये टपाली मतदानास सुरुवात; कर्तव्यावर असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावावा: लांडगे

लोकशाहीचा हक्क: पुरंदरमध्ये टपाली मतदानास सुरुवात; कर्तव्यावर असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावावा: लांडगे

ताज्या बातम्या

भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

June 6, 2026
भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
राजकारणातील भीष्मपितामहाला अखेरचा निरोप; मा. मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

राजकारणातील भीष्मपितामहाला अखेरचा निरोप; मा. मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

June 5, 2026
सुरवडची तहान कायम! दोन विहिरी, दोन टाक्या तरीही ग्रामस्थ पाण्यापासून वंचित

सुरवडची तहान कायम! दोन विहिरी, दोन टाक्या तरीही ग्रामस्थ पाण्यापासून वंचित

June 4, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group