Monday, July 20, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Bhor-भोरला विधानसभा निवडणूक प्रक्रिया शांततेत व्हावी; तालुक्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिसांचा रूटमार्च

by कुंदन झांजले
November 11, 2024

पोलीस निरीक्षक अण्णासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथसंचलन

भोर – जसजशी विधानसभेच्या निवडणुकीच्या मतदानाची तारीख जवळ येत आहे तसतसे भोर तालुक्यात निवडणुकीचे वातावरण तापू लागली आहे तालुक्यासह शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता शहरासह ,तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस निरीक्षक अण्णासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातून रूटमार्च सोमवार दि.११ सकाळी काढण्यात आले .

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

                २०३ भोर -राजगड (वेल्हा)- मुळशी विधानसभेच्या निवडणुकीसाठी येत्या २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या अनुषंगाने सर्वत्र आदर्श आचारसंहिता लागू आहे. त्या अनुषंगाने भोर तालुक्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे कोठेही उल्लंघन होणार नाही, शांतता भंग होणार नाही , समाजात कोणत्याही प्रकारच्या अफवा,गट तट, वाद विवाद, भांडण तंटे होणार नाहीत संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण वातावरणात पार पडावी . मतदारांनी मतदान निर्भयपणे करावे , आपला मतदानाचा राष्ट्रीय हक्क योग्यरीत्या बजवावा यासाठी भोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब पवार यांच्या उपस्थितीत तसेच पोलीस निरीक्षक अनिल चव्हाण, दीप्ती करपे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक खुटवड, पोलीस हवालदार अभय बर्गे, विकास लगस, विजयकुमार नवले ,सुनील चव्हाण, हेमंत भिलारे यशवंत शिंदे व हरियाणा राज्य राखीव पोलीस दलाचे २७ जवान व ३ पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत हा रूटमार्च मोर्चा  काढण्यात आला.

Tags: Bhor
कुंदन झांजले

कुंदन झांजले

पत्रकारिता क्षेत्रात गत ७ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह दै पुण्यनगरी मध्ये प्रतिनिधी म्हणून गत सहा वर्षांपासून काम करीत असून गेल्या तीन वर्षांपासून "राजगड न्यूज" मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post
प्रशिक्षणः पुरंदर विधानसभेसाठी अधिकारी व कर्मचारी यांचे आचार्य अत्रे सभागृहात प्रशिक्षण संपन्न; आम्ही निवडणूक पार पाडण्याकरिता सज्जः निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा लांडगे

प्रशिक्षणः पुरंदर विधानसभेसाठी अधिकारी व कर्मचारी यांचे आचार्य अत्रे सभागृहात प्रशिक्षण संपन्न; आम्ही निवडणूक पार पाडण्याकरिता सज्जः निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा लांडगे

ताज्या बातम्या

पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

July 20, 2026
भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

July 4, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group