Saturday, August 29, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

भोर -महाड महामार्गावर अवजड वाहने खचल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा, घरी जाणा-या चाकरमान्यांची संतप्त प्रतिक्रिया

by Aakanksha Yadav
October 9, 2024

रस्त्याचे काम सुरू असल्याने अरूंद रस्त्यावर वाहन चालकांची कसरत , पोलीस प्रशासनाकडून वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न

भोर कडून महाडकडे जाणा-या महामार्गावर मांगीर ओढा परिसरात हॉटेल जय भवानी जवळ अवजड वाहने (डंपर)खचल्याने या मार्गावर जाणा-या वाहनांची रस्त्यावर मोठी वाहतूकीची कोंडी झाली आहे. या रस्त्याचे नुतनीकरणाचे काम सुरू असल्याने ठेकेदाराच्या नियोजना अभावी ही वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे असे संतप्त वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांनी सांगितले.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

त्यातच दुपारी झालेल्या अवकाळी मुसळधार पाऊस कोसळल्याने या रस्त्यावर राडा रोढा ,दलदल चिखल झाल्याने रस्ता निसरडा बनला आहे. अनेक वाहने या रस्त्यावर घसरून अपघात घडले आहेत. तर अनेकांना घरी जाताना तासनतास रखडावे लागल्याने अनेकांची फसगत झाली. झालेली वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी भोरचे पोलीस प्रशासन, वाहतूकचे पोलीस कॉन्स्टेबल सुनील चव्हाण तात्काळ घटनास्थळी हजर होऊन वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत . तसेच वेनवडी गावातील सामाजिक कार्यकर्तेही वाहतूक कोंडी सोडवित आहेत. नवरात्रोत्सव सुरू असल्याने सर्वत्रच रस्त्याला गर्दी आहे.

सायंकाळच्या वेळेस या वर्दळीच्या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्याने घरी जाणारे चाकरमानी,शाळकरी मुले, कामगार, प्रवाशी यांना नाहक उशीर झाल्याने त्यांनी रस्त्याच्या कामावर, ठेकेदार यांच्यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

Tags: Bhor
Aakanksha Yadav

Aakanksha Yadav

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post
….आता विद्यमान आमदारांना घरी बसवणारच! सातारा शिवसेना जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांचा जनसंवाद यात्रेदरम्यान इशारा

....आता विद्यमान आमदारांना घरी बसवणारच! सातारा शिवसेना जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांचा जनसंवाद यात्रेदरम्यान इशारा

ताज्या बातम्या

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

August 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group